मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले यांच्याबरोबर ब्रेकफास्ट गटग

Submitted by मयूरेश on 25 July, 2012 - 02:35
ठिकाण/पत्ता: 
हॉटेल गंधर्व, बालगंधर्व रंगमंदिरासमोर. ( २९ जुलै २०१२, वेळः-सकाळी ९.०० ते ११.००)

मंडळी, आपले मायबोली वेबमास्तर अजय गल्लेवाले सध्या पुण्यात आहेत. वविच्या वेळेस बर्‍याच मायबोलीकरांना त्याना भेटता आले.पण ज्यांना वविला यायला जमले नाही त्यांना या गटगला उपस्थित राहुन वेबमास्तरांना भेटायची संधी आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, July 28, 2012 - 23:30 to रविवार, July 29, 2012 - 01:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनु, रेशम याच तुम्ही आपोआप ओळखी होतात्..........मग असे वाटेल की सर्व आपलेच आहेत... Happy

रीया तु पण ये बाई कोणीतरी बाळ पण हवेच ना कॅडबरी खायला...... Proud

नी+ वेमा मुंबईतले गटग पार्ल्यातच होऊन जाऊदे .
पहिल्यापासूनच पाहुण्यांना एयरपोर्ट वर सोडण्याचा भरपूर अनुभव आहे.:)

भल्या सकाळी उठुन>> तु झोपतेस कधी??? Wink

ये नक्की.. आलीस तर...............
......................................................
..................................................................
........................................................................
.....................................
.
.

.............

तुला तुझ्या आवडीचे पदार्थ जसे की इडली, डोसा, उतप्पा वै वै खायला मिळतील,. Biggrin

मुंबई गटग साठी मी आत्ताच नाव नोंदवतोय, वेमाना अगदिच वेळ नसेल तर डिपार्चर गेट बाहेरच कॉफिपान करुया, त्यानंतर वेळेवर पोचवाय्ची गॅरंटी माझी.

तर डिपार्चर गेट बाहेरच कॉफिपान करुया, त्यानंतर वेळेवर पोचवाय्ची गॅरंटी माझी. <<<
Wink

वेमा, खरंच विचारतेय शक्य होण्यासारखं आहे का परतीच्या प्रवासाआधी किमान धावतं गटग तरी पार्ल्यात/ एअरपोर्टच्या जवळ?
कधीपर्यंत असणारात देशात? तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे माझ्याकडे नाहीये नाहीतर फोन केला असता.

बघूया वाचतायत का ते...
नाहीतर वेमांनाही वाटत असेल एवढी तडतड करून पोचायचं आणि गटगला वेस्टर्नची २-४ टाळकीच जमायची. ठाण्याहून वेस्टर्नला गटगसाठी कोण येणार (सन्माननीय अपवाद वगळता!) Wink

मुंबईत वेबमास्तरांना भेटण्यासाठी ५ तारीख संध्याकाळी पार्ले पूर्व इतपत ठरल आहे.

व्हेनु नक्की झाला की बाफ चालू करण्यात येइल, इच्छुकांनी लक्ष ठेवा.

वर दिलेल्या शब्दाला जागा ठाणेकर .... दरवेळी आम्ही सेंट्रलला येतो ... या वेळेस वेस्टर्न च जमवा... Happy

ओ हो, मी नाही येऊ शकणार Sad रविवारी कर्जतला जायचय....
अजय, फारएण्ड, मयूरेश, चिनूक्स, स्वाती, शैलजा, शुभांगी, पौर्णिमा, दक्षिणा, इन्ना तुम्हाला पुन्हा भेटता आले असते....
मंजिरी सोमण, श्यामली, श्यामली, झकासराव, Resham_dor, अतुलनीय, रीया, anusaya, अतुल, योगुली, मनीष, धीरज आणि नवीन मबोकरांची ओळख झाली असती....
मजा करा सगळे. वृची वाट बघते Happy

मुंबईत वेबमास्तरांना भेटण्यासाठी ५ तारीख संध्याकाळी पार्ले पूर्व >>> ठाणे से स्कूल बस छुटेगी हम नक्की आयेगा Wink

Pages