Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
पल्ली : कृपया इथे याबद्दल
पल्ली : कृपया इथे याबद्दल अधिक वाचायला मिळेल :
मायबोलीवर लिहिलेला गृप (Group) शब्द बरोबर आहे का?
>>र्हस्व आणि दिर्घ
ते अशुद्धलेखन नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद. त्यात योग्य तो बदल केला जाईल.
मी इथे लिहायला आले ते ऑलरडी
मी इथे लिहायला आले ते ऑलरडी लिहिलय चकोर नी.
तो बदल कराच. नविन पोस्ट वर आणि जुनी शेवटी.
जी मेल मार्फत शीर्षकगीताचे
जी मेल मार्फत शीर्षकगीताचे '' http://www.maayboli.com/node/32337''
ह्या अड्रेस वरील [ मायबोली शीर्षकगीत ऐका...... या उपक्रमाचे मुख्य संयोजक योगेश जोशी ......... ] अस कॉपी/पेस्ट करत असताना एक मेसेज बॉक्स आला ''''Insecure containts..... load anyway'' असे दिसले. तसेच अँडॅब फ्लँश प्लेयर चा पण एक मेसेज बॉक्स दिसला ''unresponsive script kill pages'' ते मी इथे नमुद करत आहे.हा मजकूर बनविण्यासाठी मदत घेतली . पुढील वेब साईट अड्रेसची ...
'' Marathi On-Screen Keyboard iGoogle Gadget /
Download Google Transliteration IME''
मजकूर समाप्त .
Delivery to the following recipient failed permanently:
notify@maayboli.com
Technical details of permanent failure:
Google tried to deliver your message, but it was rejected by the recipient domain. We recommend contacting the other email provider for further .....
..........
--
.
मल लेख विभागात एक लेख टाकायचा
मल लेख विभागात एक लेख टाकायचा आहे? कसा टाकू?
माझा लेख सार्वजनीक कसा
माझा लेख सार्वजनीक कसा करायचा?
लेख 'संपादन' मध्ये जा.
लेख 'संपादन' मध्ये जा. स्र्कोल केल्यावर खाली एक 'ग्रूप' अशी लिंक दिसेल. ती क्लिक केल्यावर एक चेकबॉक्स दिसेल सार्वजनिक करण्यासाठी. तो चेक करुन लेख सेव्ह करा.
कैवल्य : तुमच्या प्रश्नांच्या
कैवल्य : तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी कृपया मदतपुस्तिकेतला हा धागा बघा
हितगुजच्या कोणत्याही ग्रूपमधे नवीन "गप्पांचं पान", "लेखनाचा धागा", "कार्यक्रम" किंवा "नवीन प्रश्न" कसा सुरू करायचा?
पुन्हा एकदा विनंती करते
पुन्हा एकदा विनंती करते -
गानभुली सदरात "आज अंतर्यामी भेटे" (http://www.maayboli.com/node/24591) ह्या लेखाची लिन्क दिसत नाहीये. ती घालता येईल का?
हे मी करणं शक्यं आहे का? आणि कसं करायचं? (मला शक्य असेल तर प्रशासकांना तसदी काय म्हणून?)
Hi, I would like to know how
Hi,
I would like to know how should I put Ad of my company here?
Is it acceptable?
if so, how should I go about it?
Thanks
(I am new here so , sorry if writing in english).
Thanks
नमस्कार सुमनदेव, मायबोलीवर
नमस्कार सुमनदेव,
मायबोलीवर स्वागत आहे. आपण आपली जाहिरात मायबोलीवर छोट्या जाहिराती या ठिकाणी नक्कीच देऊ शकता.
नमस्कार मी लेख वाचत असताना,
नमस्कार
मी लेख वाचत असताना, स्पेशली 'माझे दुर्गभ्रमण' ह्या सदरातील. तर त्या वेळेस एखादा लेख ओपन केल्यास मला तीथे फोटो नाही दीसत (मन्जे आधी तिथे आयकॉन शो होतो आनी नंतर काहीच दीसत नाही) मी माझ्या आय-टी टीम शी बोलुन पाहीले पन त्यांना ही काहीच लक्षात नाही येत आहे. की असे का होते. मी २-३ ड्रीफ्राण्ट ब्राऊजर पन चेक केले पन सगळीकडे सेम एरार येतो मण्जे काहीच दीसत नाही सलग टेक्स्ट च दीसते.
प्लीज हेल्प मी.
(पुन्हा) पुन्हा एकदा विनंती
(पुन्हा) पुन्हा एकदा विनंती करते -
गानभुली सदरात "आज अंतर्यामी भेटे" (http://www.maayboli.com/node/24591) ह्या लेखाची लिन्क दिसत नाहीये. ती घालता येईल का?
मी नक्की काय केलं तर ह्या विनंतीची दखल घेतली जाईल?
दाद, दोन्ही पोस्ट्समध्ये तू
दाद, दोन्ही पोस्ट्समध्ये तू दिलेली जी लिंक आहे ती 'मराठी वाक्याचा अर्थ सांगा' वर जाते. शेवटचा आकडा असा हवा - 24591
बरं. तो लेख संपादित करुन त्याच्या शब्द्खुणांत 'गानभुली' टाकून पहा. सदरातल्या बाकी लेखांत आहे.
माफ करा, लोला. ते
माफ करा, लोला. ते कॉपीपेस्टताना खाल्ला मी शेवटला १.
ते करून बघितलं. पण माझ्यामते, प्रशासकांनाच काहीतरी करण्याची गरज आहे. कारण ह्यापूर्वीच्या लिन्क्स त्यांनीच घातल्या होत्या.
दाद तुझी विनंती
दाद तुझी विनंती प्रशासकांपर्यंत पोचवली आहे. त्यांना वेळ मिळेल त्यानुसार ते गानभुली लेखमालिकेत हा दुवा जोडतील. तेच लेखमालिकेत दुवा जोडू शकतात.
दाद, उशीर झाल्याबद्दल
दाद,
उशीर झाल्याबद्दल क्षमस्व. आता दुवा जोडला आहे.
मी एखाद्या सदस्याला प्रतिसाद
मी एखाद्या सदस्याला प्रतिसाद किवा विचारपूस केलेली कशी काढून टाकता येईल ?
मी आत्मा या विषयावर अपूर्ण
मी आत्मा या विषयावर अपूर्ण लेखन केले आहे ते मला पूर्ण करावयाचे आहे , ते कस पूर्ण करता येईल
रविखर्चे, तुमचा प्रतिसाद,
रविखर्चे, तुमचा प्रतिसाद, तुम्हाला त्याखाली असणारा संपादन हा दुवा वापरून पुसता येईल. [पण पूर्णपणे उडवता येणार नाही] विचारपूस मात्र, ज्याला केली आहे त्याला उडवण्यासाठि विनंती करावी लागेल. माझे सदस्यत्व --> लेखन या क्रमाने गेल्यास तुम्हाला ते लेखन गुलाबी रंगात दिसेल. पूर्ण केल्यावर त्याची स्थिती बदलून 'प्रकाशन करण्यास योग्य' अशी करा. ते बदल सेव्ह केल्यावर लेखन इतरांना दिसू लागेल.
कृपया मदतपुस्तिकेतले दुवे एकवार जरूर वाचावेत, बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तिथे मिळतील.
मला
मला http://www.maayboli.com/node/9103 (आळशी,जवस) हा धागा बघायचा आहे. मी आहारशास्त्र ग्रूप ची सभासद आहे. तरी देखील त्या दुव्यावर गेल्यावर मला "फक्त ग्रूप सभासदांसाठी" असा message येतो. असे का?
तसेच हा धागा सार्वजनिक केला तर read only members देखिल वाचु शकतील.
माझे जूने लेखन कसे शोधावे?
माझे जूने लेखन कसे शोधावे?
नमस्कार हिरकणी त्या
नमस्कार हिरकणी
त्या धाग्यामध्ये असलेला लेख, धागाकर्तीने उडवला आहे. म्हणून कदाचित तुम्हाला ते दिसत नसावे आणि "फक्त ग्रूप सभासदांसाठी" असा मेसेज म्हणूनच दिसत असावा.
bitty
माझे सदस्यत्व --> लेखन या क्रमाने गेल्यास तुम्हाला तुमचे लेखन [संपूर्ण/अपूर्ण दोन्ही ] सापडेल.
धन्यवाद !
मला, " अजून यांनी काही लेखन
मला, " अजून यांनी काही लेखन केले नाही" असा मजकुर येतो आहे. मी ५-६ वर्षापुर्वीच्या माझ्या चित्र कविता व काहि लेख शोधत आहे. मी archive मधेही शोधले. या बाबतीत काही मदत मीळेल का? तसदी बद्दल धन्यवाद.
नमस्कार bitty महिना वर्ष
नमस्कार bitty
महिना वर्ष आठवत असेल तर बखर (तारखेनुसार जुने लेखन) या दुव्यावर सापडते आहे का बघा. साधारणपणे तुम्ही केलेले लिखाण तुमच्या सदस्यत्वाशी जोडलेले असते. तिथे जर दिसत नसेल [ अजून यांनी काही लेखन केले नाही असा मजकूर येणे] तर तुम्ही दुसर्या सदस्यनामाने लिखाण केले होते का , ते आठवून पहा.
मनापासून धन्यवाद, अॅडमिन
मनापासून धन्यवाद, अॅडमिन लोक्स
गटग म्हणजे काय?
गटग म्हणजे काय?
मला सगळेजण सारखे सांगत आहे
मला सगळेजण सारखे सांगत आहे नवीन धागा कशाला उघड्ताय? नवीन धागा उघडला तर चालत नाही का? प्लीज या संबंधी माहिती द्या म्हणजे लोकांना त्रास होणार नाही.
माझा मराठी ब्लॉग आहे, त्याची
माझा मराठी ब्लॉग आहे, त्याची लिंक मी मायबोलीवर देवु शकते का? इथल्या सभासदांना तो वाचता येईल या करीता.
my blog link is
http://www.sudhanshu-shubhangee.blogspot.com
नमस्कार मी लेख वाचत असताना,
नमस्कार
मी लेख वाचत असताना, स्पेशली 'माझे दुर्गभ्रमण' ह्या सदरातील. तर त्या वेळेस एखादा लेख ओपन केल्यास मला तीथे फोटो नाही दीसत (मन्जे आधी तिथे आयकॉन शो होतो आनी नंतर काहीच दीसत नाही) मी माझ्या आय-टी टीम शी बोलुन पाहीले पन त्यांना ही काहीच लक्षात नाही येत आहे. की असे का होते. मी २-३ ड्रीफ्राण्ट ब्राऊजर पन चेक केले पन सगळीकडे सेम एरार येतो मण्जे काहीच दीसत नाही सलग टेक्स्ट च दीसते.
प्लीज हेल्प मी.
मी नक्की काय केलं तर ह्या विनंतीची दखल घेतली जाईल?
मला एक विचारायचे आहे कि
मला एक विचारायचे आहे कि काळ्या मनुकाचे काय फायदे आहेत.
Pages