Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
क्रोमचे व्हर्जन आहे
क्रोमचे व्हर्जन आहे 13.0.782.220 m

रेझोल्यूशन बदलून पाहिले तर आता सगळीकडे चौकोन दिसत आहेत,
माबो, सकाळ, लोकसत्ता, इ. साईट्सवर असे चौकोन येत आहेत.
बरहा आहे का तुझ्याकडे? किंवा
बरहा आहे का तुझ्याकडे? किंवा जीमेलमध्ये मराठी लिहीता येते का? का तिथेही चौकोन उमटतात ?
क्रोमच्या ऑप्शन्समध्ये जाउन फाँट असा सर्च दे. मग जे ऑप्शन दिसतात त्यात 'कस्टमाईज फाँट' या मेनूवर क्लिक करून 'स्टँडर्ड, सेरिफ, सान्स-सेरिफ' इ.इ. साठी जे फाँट दिसतात ते सांगणार का?
क्रोम अनईंस्टॉल करून परत इंस्टॉल करून बघितले आहेस काय?
फायरफॉक्स वापरून बघ ना, चौकोन दिसतात का अक्षरे ?
नंद्या, क्रोमचे कस्टमाईझ
नंद्या, क्रोमचे कस्टमाईझ फॉन्टस, इ. दिसत आहेत. त्यामधे युनिकोड पण सिलेक्ट करून पाहिले, पण
फायरफॉक्स मधे युनिकोड सिलेक्ट केल्यावर दिसायला लागले पण ब्रोकन दिसत आहे.
गुगलुन पाहिले असता एक दुवा सापडला.
http://marathiblogs.net/font_problem
यामधे दिले आहे त्याप्रमाणे मी रिजनल सेटिन्ग्ज सेट करत असताना प्रॉब्लेम येत होता.
ते सेटिन्ग पुर्ण झाले तर कदाचित हा प्रॉब्लेम येणार नाही असे वाटते. प्रयोग करून पाहून सांगतो.
>>रिजनल सेटिन्ग्ज सेट करत
>>रिजनल सेटिन्ग्ज सेट करत असताना
हे झाले नसेल तर आय.ई.ला देखील प्रॉब्लेम यायला हवा.
नक्की लिही इथे महेश, हा बदल केल्यावर दिसू लागले आहे का ते.
महेश, माझ्याकडेही गुगल
महेश, माझ्याकडेही गुगल क्रोमचे तेच व्हर्जन आहे, मी त्यावर व आयई दोन्हीकडे वापरते माबो. क्रोमला टायपिंगला प्रॉब्लेम येण्याव्यतिरिक्त काही प्रॉब्लेम नाही,सगळं व्यवस्थित दिसतं.
आडो, पण आमचे यंत्र फॉर्मॅट
आडो, पण आमचे यंत्र फॉर्मॅट करायच्या आधी माबो निट दिसत होते आयई आणि क्रोम मधे.
पाहू सांगतो एक दोन दिवसात.
लेखनाचा धागा सार्वजनिक कसा
लेखनाचा धागा सार्वजनिक कसा करायचा ?
मधुरा मदतपुस्तिकेतला हा धागा
मधुरा मदतपुस्तिकेतला हा धागा बघितलात का? http://www.maayboli.com/node/3581
या पानावर मला मराठीमध्ये नीट
या पानावर मला मराठीमध्ये नीट प्रतिसाद टंकता येत आहे, पण अन्य धाग्यावर ही सुविधा गायब झालेली आढळून येते. उदा. तिथे वरील "प्रतिसाद" नंतर एक 'ऑरेन्ज कलरची चांदणी' दिसते मग फक्त थेट ही मजकुराची चौकट. चौकट आणि प्रतिसाद या मधील 'बी..आय.. ऑर्डर्ड लिस्ट...म/E....लिंक्स..." आदी सुविधा दर्शविणारी पट्टी त्या त्या धाग्यावर अवतरत नाही.
थोड्यावेळापूर्वी श्री.जिप्सी यांच्या 'अकेले...' प्रकाशचित्राला प्रतिसाद देतेवेळी ही बाब लक्षात आली, मग मदतपुस्तिकेत आलो तर इथे मात्र तशी काहीच अडचण दिसून येते नाही. तेव्हा जिप्सीना जो प्रतिसाद द्यायचा होता तो इथेच टंकला आणि मग त्या धाग्यावर जाऊन पेस्ट केला. हे एखादेवेळी ठीक आहे, पण नित्यनेमाने करणे कठीण जाणार आहे.
कृपया नेमके काय झाले असावे याबद्दल मदत अपेक्षित आहे. ~ सदस्यत्व घेतलेल्या दिवसापासून सारे काही 'आलबेल' चालू होते, पण आज सकाळपासून हा प्रकार निदर्शनास येत आहे.
[मी फायरफॉक्स ६ वापरतो....दोनतीन वेळा Reboot / Refresh करूनही पाहिले आहे. पण अडचण कायम आहे.]
अशोक पाटील
मस, ही लिंक मायबोलीवरून नीट
मस,
ही लिंक मायबोलीवरून नीट दिसते . पण फेसबूक मधे एका मैत्रिणीला दिली तर तिला ' या विभागात नवीन लेखन आलेले नाही असा मेसेज येतोय. तिला कुठली लिंक देऊ ?
http://www.maayboli.com/taxonomy/term/3704
( मेथीच्या दाण्याचे लोणचे अशी रेसिपी आहे )
धन्यवाद.
मेधा तो धागा फक्त ग्रूपपुरता
मेधा
तो धागा फक्त ग्रूपपुरता मर्यादित आहे त्यामुळे आहारशास्त्र या ग्रूपचे सदस्य नसलेल्या लोकांना हा दुवा दिसणार नाही. मुक्तेश्वर यांना तो सार्वजनिक करायला सांगता येईल म्हणजे तो सगळ्यांना दिसेल.
अशोक. नमस्कार काल
अशोक. नमस्कार
काल मायबोलीच्या सर्व्हरचा रिस्पॉन्स मलातरी खूपच स्लो येत होता. म्ह्णून मी असे सुचवेन की एक दोन दिवस बघावे. काही ठराविक पानांवरच ही पट्टी दिसत नसेल तर आपण प्रशासकांना याबाबत विचारू शकतो.
धन्यवाद नंदू ~ [तुम्ही वयाने
धन्यवाद नंदू ~ [तुम्ही वयाने माझ्यापेक्षा लहान असणार हे गृहित धरूनच 'नंदू' म्हणत आहे.]
~ ओके. १० सप्टेंबरला "झब्बू-दे टाळी" इथे 'मुझे जिने दो' गटात माझ्याकडील एक प्रकाशचित्र देत होतो (त्या अगोदरही तीन दिली होती ती मजकुरासह अवतरली) आणि फोटोबकेटवरील लिंकद्वारे ते प्र.चि. तिथे अवतरलेही; पण त्याचवेळी त्याला शोभेल अशा कवितेच्या दोन ओळी द्यायच्या असतात म्हणून टाईप करायला गेलो त्यावेळी सर्वच लेटर्स इंग्लिशमधून पानावर उमटली. कंट्रोल्+अल्ट देणे राहिले असेल म्हणून मग तेही केले, तरी फरक नाही. तेव्हा चौकटीकडे लक्ष गेले व पाहिले की 'प्रतिसाद' खाली असणारी ती 'एडिटिंग' ची ९ बॉक्सेसची पट्टीच गायब झाली आहे.
टेस्टसाठी अन्य काही धाग्यावर गेलो [जिथे प्रकाशचित्र नाहीत], तिथेही तसेच. विशेष म्हणजे इथे 'मदतपुस्तिकेत' ही अडचण बिलकुल येत नाही [तसे मी १० तारखेच्या संदेशात लिहिले आहेच.]
काल आणखीन् एक बाब लक्षात आली म्हणजे व्यक्तिगत संदेश पाठवितानाही कसलीच अडचण येत नाही. रूनी पॉटरना अगदी सहज मजकुर टंकला गेला - जसा आता इथे तुम्हाला देत आहे.
रूनी यांचा आज सकाळीच आलेला मेसेज आणि तुमचा येथील खुलासा वाचल्यानंतरही लागलीच मायबोलीच्या पहिल्याच पानावर प्रथम स्थानी नेहमी अवतरत असलेल्या "गप्पागोष्टी" या श्री.मंदार जोशी यांच्या धाग्याकडे गेलो आणि प्रतिसाद चौकटीकडे कटाक्ष टाकला तर....परत तेच....९ बॉक्सेस गुल आहेत.
नमस्कार अशोक, फायरफॉक्समध्ये
नमस्कार अशोक,
फायरफॉक्समध्ये तुम्ही कुठले अॅडॉन वापरत आहात काय? फायरफॉक्सच्या कूकिज काढून बघितल्या आहेत का?
Deleting cookies | How to | Firefox Help आणि
How to clear the cache | How to | Firefox Help
बाकी नावात काय आहे? असे कुणीतरी विचारून गेलेच आहे.
तस्मात, नंदू म्हणा, नंद्या म्हणा अथवा #१० म्हणा. काहीच हरकत नाही.
नंदन ~ यू नो यू आर शुअरली अ
नंदन ~
यू नो यू आर शुअरली अ वंडरबॉय ? येप्प. ते कूकीज प्रकरण माझ्यासारख्या आर्टस शाखेत शिक्षण घेतलेल्या व्यक्तीस कळणे शक्यच नव्हते. कुठून आल्या होत्या एवढ्या त्या 'कूकीजबाई' समजलेच नाही. तुम्ही सांगितल्याप्रमाणे फायरफॉक्सच्या त्या हेल्पकडे गेलो आणि 'Deleting Cookies' ची प्रक्रिया पूर्ण केली. तसे झाल्यावर Reboot चा संदेश आला. ते परफॉर्म केले आणि नव्याने कॉम्प्युटर सुरू केल्यावर लॉग इन नंतर सर्वप्रथम 'मायबोली' च्या प्रथम पृष्ठावर आलो व पाहिले की 'प्रतिसाद' ची चौकट परत नव्याने त्या ९ बॉक्सेससह हजर !
ग्रेट यू आर....थॅन्क्स अ झिलिअन.
अशोक पाटील
तुमचा प्रॉब्लेम दूर झाला ना
तुमचा प्रॉब्लेम दूर झाला ना .. मग माझं काम झालं.
७७७७७७७७७
७७७७७७७७७
एखादा धागा सार्वजनिक कसा
एखादा धागा सार्वजनिक कसा करायचा??
वर्षू नील मदतपुस्तिकेतला हा
वर्षू नील
मदतपुस्तिकेतला हा धागा बघितलात का? http://www.maayboli.com/node/3581
प्रत्येक विपूच्या शेवटी काही
प्रत्येक विपूच्या शेवटी काही ओळी रिकाम्या असतात. त्या घालवता येतील का?
s/\s+$//;
प्रत्येक
प्रत्येक
पोस्टीच्या
पोस्टीच्या
शेवटी
शेवटी
सुद्धा
सुद्धा
एकच ओळ आहे. मग 'संपादन' लिन्क
एकच ओळ आहे. मग 'संपादन' लिन्क दिसते स्वतःच्या पोस्टमध्ये. दुसर्यांच्या पोस्टमध्ये दिसत नाही म्हणून जास्त ओळी सोडल्यात असं वाटतं.
एकच ओळ लिहिली असेल तर निदान २
एकच ओळ लिहिली असेल तर निदान २ ओळी मोक्ळ्या दिसतात. जास्त लिहिल्या असतील तर कमी दिसतात.
एका ओळीवर संपादन, तर दुसर्या
एका ओळीवर संपादन, तर दुसर्या ओळीवर अजून एक [न दिसणारी], अशा लिंका आहेत.
प्रशासक जुन्या मायबोलीप्रमाणे पोस्टीची लिंक आणि संपादनाच्या खूणा कमेंटबारमध्ये देतील तेव्हा या ओळी आपोआप जातील असे वाटते.
मला मायबोलिवर लिखाण करायचे
मला मायबोलिवर लिखाण करायचे आहे. ते कसे करु , किवा केलेले लिखाण पोस्त कसे करु
पण कोण पाहतय या वरुन त्या
पण कोण पाहतय या वरुन त्या दाखवायच्या नाही हे ठरवता येते, त्याचप्रमाणे जागा न ठेऊन जागा वाचवता येऊ शकते.
more bang for the buck
रविंद्र खर्चे नमस्कार.
रविंद्र खर्चे नमस्कार. मायबोलीवर स्वागत !
कृपया , लेखनासंबंधी प्रश्न या मदतपुस्तिकेवरील दुव्यावरील सर्व लिंक एकदा वाचाव्यात. तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
Pages