Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
ओक्के!! धन्यवाद नंद्या!!
ओक्के!! धन्यवाद नंद्या!!
नमस्कार मी कादंबरी पोस्ट करते
नमस्कार
मी कादंबरी पोस्ट करते आहे. पण एकच धागा पुढे कसा ओढावा याचे कृपया मार्गदर्शन कराल का?
धन्यवाद
http://www.maayboli.com/node/37417
झककास, लेखाच्या वर उजव्या
झककास, लेखाच्या वर उजव्या बाजूला तुम्हाला 'संपादन' असा टॅब दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या लिखाणात हवा तो बदल करू शकता - लेखन वाढवू शकता किंवा बदलू शकता.
- मदत_समिती
धन्यवाद मंजूडी मला अजुनही
धन्यवाद मंजूडी
मला अजुनही लक्षात आले नाही. म्हणजे भाग पहिला पोस्ट केल्यावर दूसरा भाग त्याच धाग्यावर कसा टाकायचा?
थोड़े उलगडून सांगा ना प्लीज.
या आधी माबोवर "विविध कला"
या आधी माबोवर "विविध कला" म्हणुन पर्याय उपल्ब्ध होता हस्तकलेतील गोष्टी टाकण्यासाठी आता कोणत्या विभागात टाकाव्या लागतील, हस्तकलेतील गोष्टी?
झककास, १. लेखनाचा पहिला भाग
झककास,
१. लेखनाचा पहिला भाग पोस्ट (प्रकाशित) केल्यावर तुम्हाला त्या लेखाच्या उजव्या बाजूला शीर्षकाशेजारी 'अवलोकन', 'संपादन' आणि 'लेखन प्रक्रिया' असे तीन टॅब दिसतील. त्यातील 'संपादन' ह्या टॅबवर क्लिक केले असता 'मजकूर' ह्या खिडकीत जाऊन लेखात हवे ते बदल करता येतील. लेखात हवी ती भर घालता येईल किंवा नको असलेला भाग डीलीट करता येईल.
२. लेखामधे आवश्यक बदल करून झाल्यावर लेख 'Save' करायला विसरू नका.
"गुलमोहर - कविता" मधील लिखाण,
"गुलमोहर - कविता" मधील लिखाण, "गुलमोहर - गेल्या ७२ तासातील लेखन - कविता", मध्ये का दिसत नाही?
विनार्च >>हस्तकलेतील गोष्टी
विनार्च
>>हस्तकलेतील गोष्टी टाकण्यासाठी आता कोणत्या विभागात टाकाव्या लागतील, हस्तकलेतील गोष्टी?
त्यासाठी गुलमोहर - इतर कला हा ग्रुप निर्माण केलेला आहे.
चाउ
गुलमोहर लेखन - १ ऑगस्टपासून बदल या लेखात नोंदवलेल्या बदलाप्रमाणे आता गुलमोहरातही वेगवेगळे ग्रुप केले आहेत. त्यामुळे 'गेल्या ७२ तासातले लेखन' या दुव्यावर ते ग्रुपमध्ये असलेले नवीन लेखन दिसत नाही. प्रशासक यात योग्य तो बदल करतील.
माझ्या मेम्बर शिप च्या
माझ्या मेम्बर शिप च्या नावासमोर रेमुव मेम्बर असे का आले आहे? मी नविन आहे इथे.
मला स्वतःला मायबोली चे
मला स्वतःला मायबोली चे फोनेटिक सॉफ्टवेर खूप सोपे आणि सुटसुटीत वाटते पण ते ऑफ लाईन स्वरूपात उपलब्ध का नाही?
प्रभाकर [बापू] करंदीकर
प्राजक्ता कुलकर्णी , नमस्कार,
प्राजक्ता कुलकर्णी , नमस्कार,
कुठल्या पानावर रीमुव्ह मेंबर असे दिसते आहे? ते कळल्यास मदत करणे सोपे जाईल.
बापू, नमस्कार,
ऑफलाईन स्वरुपात कशाप्रकारे उपलब्ध झाल्यास आवडेल? तात्पुरते तुम्ही एखादे पान काँप्युटरवर सेव्ह करून ठेउ शकता, आणि ते परत तुमच्या ब्राउझरमध्ये उघडून त्यात लिहू शकाल. मात्र लिहीलेला मजकूर तुम्हाला दरवेळेस कॉपी पेस्ट सुविधा वापरून दुसर्या फाईलमध्ये सेव्ह करावा लागेल.
-मदत_समिती.
फोटो कसे द्यायचे?
फोटो कसे द्यायचे?
क्रांति नमस्कार, तुमच्या
क्रांति नमस्कार,
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मदतपुस्तिका --> लेखनासंबंधी प्रश्न --> लेखात प्रकाशचित्रांचा समावेश कसा करावा? या दुव्यावर मिळेल.
धन्यवाद.
-मदत_समिती
नमस्कार, ते विनोदी लेखन
नमस्कार,
ते विनोदी लेखन यात सर्व विनोदी लेखकांची यादी आहेत ,माझे पण आहे ,पण माझ्या नावापुढे रीमुव्ह मेंबर असे दिसते आहे
आण खी एक कथा अर्धी
आण खी एक कथा अर्धी अस्ली तर न दि सण्या साठी काय करवे
मी "मायबोलीवर नवीन साहित्य
मी "मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे?" जाऊन सर्व माहिती वाचली. पण तिथे नवीन लेखनासाठी स्वतंत्र अशी लिंक मिळत नाही. "तेथे नवीन लेखनाचा धागा" अशी लिंक येत नाहिय. कृपया मला मार्गदर्शन करावे. मला "कविता" ह्या विभागात नवीन लेखन करायचं आहे.
आनंद, उजवीकडे तुमच्या
आनंद, उजवीकडे तुमच्या सदस्यनामाखाली
'नवीन लेखन करा' अशी लिंक आहे.
इब्लिस, माहिती बद्द्ल धन्यवाद
इब्लिस,
माहिती बद्द्ल धन्यवाद ... !
पण तिथे मला ती लिंक मिळत नाहीय. आपण कृपया ती लिंक दिलीत तर बरं होईल.
Prajakta C. Kulkarni नमस्कार
Prajakta C. Kulkarni नमस्कार
>> आण खी एक कथा अर्धी अस्ली तर न दि सण्या साठी काय करवे
अपुरे लेखन अप्रकाशित ठेवण्याची सोय सध्या बंद आहे. त्यामुळे मदतपुस्तिकेतल्या , लेखनासंबंधी प्रश्न उपविभागातले ऑफलाईन केलेलं लिखाण मायबोलीवर कसे लिहावे? हे सदर पाहून त्याप्रमाणे करता येईल.
आनंद राजगोळे नमस्कार, 'नवीन लेखन करा ' ही लिंक तुमच्य सदस्यनामाखाली दिसेल. कृपया तुमच्या ब्राउझरचे 'फाईंड' ही सोय वापरून पानावर ते कुठे आहे हे शोधू शकाल.
नवीन लेखन करा ही लिंक तुम्ही शोधत होतात का?
धन्यवाद
- मदत_समिती.
श्री. आनंद
श्री. आनंद राजगोळे,
http://www.maayboli.com/node_add
घ्या लिंक. पहा बरे चालते आहे काय?
मला स्वतःला मायबोली चे
मला स्वतःला मायबोली चे फोनेटिक सॉफ्टवेर खूप सोपे आणि सुटसुटीत वाटते पण ते ऑफ लाईन स्वरूपात उपलब्ध का नाही?
>>
बापूंचे हे म्हणणे १००% बरोबर आहे. मायबोलीइतके सुलभ मराठी सॉफ्टवेअर दुसरे नाही.माझ्या कार्यालयात तर मी मराठी टायपिस्टपेक्षा जास्त वेगाने मायबोलीत टाईप करू शकतो. इव्हन बरहात देखील काही ठिकाणी अडचण येते. बरहा तर हल्ली पेडही झाले आहे. मायबोली कोणते तंत्र वापरते?ते इतरत्र वापरता येईल का? (बापूंचाच प्रश जरा फिरवून विचारलाय... :फिदी:)
बाजो, मला तरी बराहा अन माबो
बाजो,
मला तरी बराहा अन माबो सारखेच वाटतात. सवयीचा भाग आहे.
फारा वर्षांपूर्वी ३८६ कॉम्प्युटरवर विण्डो ३.१ असताना जिस्ट आयएसएम चे फॉण्ट टाकले होते. ते फक्त पेजमेकर मधे चालत. त्याच्या विकृत कीबोर्डचीही सवय झाली होती...
Dear Editor Maayboli, On July
Dear Editor Maayboli,
On July 11 '12 an article on my cousin sister was published on your web page.
The link is
http://www.maayboli.com/node/36349
This is to request grant of permission from you to use the article along with the link given below
http://paranjpye.wordpress.com/2011/06/06/latika-dattatrya-padalkar/
I am may a) append the article to the above link or b) put it on a separate page.
If the permission is granted, I will duly acknowledge the source and can give link to maayboli too.
with kind regards
-Arvind Paranjpye
इब्लिस, माफ करा मी तुम्हाला
इब्लिस,
माफ करा मी तुम्हाला थोडा त्रास देतोय.
हो मी इथे आल्यानंतर उजव्या बाजूला "काव्यलेखन" अशी एक कळ आहे. पण इथे टीचकी मारली ७२ तासांमध्ये प्रकाशीत झालेल्या कविता दिसतात. पण नवीन कविता लेखन करायची जागा उपलब्ध होत नाहीय.
दिवाळी अंका साठी तुम्ही
दिवाळी अंका साठी तुम्ही लेखन कसे निवड्ता ?
आनंद राजगोळे, य पानावर
आनंद राजगोळे,
य पानावर उजव्या बाजूला वरती मोठ्या फाँटमधे काळ्या अक्षरात तुम्हाला तुमचा आयडी लिहिलेला दिसतोय, त्याच्याच बरोब्बर खाली निळ्या अक्षरांत 'नवीन लेखन करा' दिसतंय, त्यावर क्लिक करा.
मी माझी ' या पावलांना काय
मी माझी ' या पावलांना काय त्याचे ' ही गझल चुकून कविता या सदरात टाकली आहे. कृपया योग्य त्या जागी टाकलीत तर बरे होईल. तसदीबद्दल क्षमस्व !
मी माबो वर पुर्वी लिखाण केले
मी माबो वर पुर्वी लिखाण केले आहे. पण आता मी "नविन लिखाण करा" लिन्क चालत नाही,
पण नवीन लेखन करायची जागा
पण नवीन लेखन करायची जागा उपलब्ध होत नाहीय
सध्या कथेसाठी अपुर्ण हा
सध्या कथेसाठी अपुर्ण हा पर्याय उपल्ब्ध नाही.तर तो उपल्ब्ध कधी होणार?
Pages