Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54
मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.
नीतु - नमस्कार. गटग - उर्फ
नीतु - नमस्कार.
गटग - उर्फ जीटीजी - म्हणजे गेट-टू-गेदर. या व अशा अनेक मायबोलीवर प्रचलित शब्दांसाठी पहा मदतपुस्तिकेतला हा धागा : मायबोलीवर नियमितपणे वापरल्या जाणार्या एखाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ काय?
>> नवीन धागा कशाला उघड्ताय? नवीन धागा उघडला तर चालत नाही का? प्लीज या संबंधी माहिती द्या म्हणजे लोकांना त्रास होणार नाही. <<
नवीन धागा नवीन गोष्टींसाठी योग्य त्या ग्रुपमध्ये उघडावा अशी विनंती आहे. राग न आणता विचार केलात तर असे केल्याने माहितीचे वर्गिकरण सोपे होईल व लोकांनाही चर्चेत भाग घेण्यास सोयिस्कर पडेल, नाही का?
शुभांगी राव - नमस्कार.
हो देउ शकता की . कानोकानी या सदरामध्ये तुम्ही तुमच्या ब्लॉगची माहिती नक्कीच देउ शकता.
प्र-साद - नमस्कार .
माफ करा, तुमच्या विनंतीची आधी दखल न घेतल्याबद्दल. तुम्हाला जिथे इमेज दिसायला पाहिजे त्या ठिकाणी जाउन त्या इमेजचा यूआरएल घेता येईल का? तुम्ही लिहीले आहे की >>मन्जे आधी तिथे आयकॉन शो होतो << हा आयकॉन दिसला की तिथे राईट क्लिक करून व्ह्यू इमेज ऑप्शन निवडायचा. मग यूआरएलबारमध्ये तुम्हाला यूआरएल दिसेल. असे केल्याने ती इमेज दिसते का ते पण सांगा. तुम्हाला येणारा प्रश्न हा तुमच्या काँप्युटरवरती असल्याने, मला तो दूर करणे अवघड आहे, कृपया हे पण लक्षात घ्या.
प्राजक्ता देवलेकर - नमस्कार
याबद्दल आपण आहारशास्त्र आणि पाककृती या ग्रुपमध्ये विचारू शकता. धन्यवाद !
प्र-साद - नमस्कार . माफ करा,
प्र-साद - नमस्कार .
माफ करा, तुमच्या विनंतीची आधी दखल न घेतल्याबद्दल. तुम्हाला जिथे इमेज दिसायला पाहिजे त्या ठिकाणी जाउन त्या इमेजचा यूआरएल घेता येईल का? तुम्ही लिहीले आहे की >>मन्जे आधी तिथे आयकॉन शो होतो << हा आयकॉन दिसला की तिथे राईट क्लिक करून व्ह्यू इमेज ऑप्शन निवडायचा. मग यूआरएलबारमध्ये तुम्हाला यूआरएल दिसेल. असे केल्याने ती इमेज दिसते का ते पण सांगा. तुम्हाला येणारा प्रश्न हा तुमच्या काँप्युटरवरती असल्याने, मला तो दूर करणे अवघड आहे, कृपया हे पण लक्षात घ्या.>>>>>>>
सर, धन्यवाद!
<<<तुम्हाला जिथे इमेज दिसायला पाहिजे त्या ठिकाणी जाउन त्या इमेजचा यूआरएल घेता येईल का>>>
उदार्हाणार्थ
Image Properties
Location : https://lh6.googleusercontent.com/-QvNKAglAJ4M/TyYSPYHC7uI/AAAAAAAADnw/a...
Size of file : Unknown (not cached)
Alternate text : Missing
वरील टाईप केलेला मेसेज मला शो होतो, राईट बटन क्लीक केल्यावर
<<<हा आयकॉन दिसला की तिथे राईट क्लिक करून व्ह्यू इमेज ऑप्शन निवडायचा. मग यूआरएलबारमध्ये तुम्हाला यूआरएल दिसेल. असे केल्याने ती इमेज दिसते का ते पण सांगा. >>
व्ह्यू इमेज ऑप्शनवर कील्क केल्यावर खालच्या बाजुस यूआरएल ब्लिंन्क होते परंतु २-३ वेळा अशी ब्लिंन्क क्झाल्यावर नंतर काहीच दीसत नाही. ईव्हन नंतर तर तो आयकॉन ही तिथे दीसत नाही.
अरे तो ग ग गोष्टी - मराठी
अरे तो ग ग गोष्टी - मराठी भाषा ग्रुप कुठे गायब झालाय? त्या गोष्टी पुन्हा ऐकायच्या असतील तर कुठे ऐकायच्या?
सेनापती, मुख्यपृष्ठावर सर्व
सेनापती,
मुख्यपृष्ठावर सर्व दुवे आहेत. http://www.maayboli.com/
इथल्या कुठल्याही धाग्यावर
इथल्या कुठल्याही धाग्यावर सभासदाने जर कुठली लिंक दिली असेल तर त्याच ब्राउजरमध्ये ती लिंक उघडते त्यामुळे माबोची मुख्य लिंक गायब होते...हा खरं तर एक प्रकारचा बग आहे नाही का? म्हणजे कुठलीही लिंक नव्या टॅबमध्ये उघडली गेली तर माबोचं ते पान त्या मूळ टॅबमध्ये राहिल..पुन्हा बॅक बॅक करत शोधाशोध नको आणि प्रत्येक वेळी स्वतः ओपन इन न्यु टॅब करत बसायची आठवण ठेवायला नको..
शक्य असल्यास हा एक बदल करून टाका मालक....
हे बीबी कुठे आहे ? आणि बाफ
हे बीबी कुठे आहे ? आणि बाफ म्हणजे काय ?
नमस्कार
नमस्कार
वेळकाढू : तुमची सुचवणूक
वेळकाढू :
तुमची सुचवणूक प्रशासकांनी वाचणे गरजेचे आहे. तोपर्यंत, तुम्ही तुमच्या ब्राउजरमध्ये राईट क्लिक वापरून ओपन इन न्यू टॅब किंवा न्यू विंडो हे पर्याय वापरू शकता.
मनीमाऊ :
बीबी : म्हणजे इंग्रजीमध्ये बुलेटीन बोर्ड. बाफ म्हणजे बातमी फलक.
मदतपुस्तिकेत : मायबोलीसंबंधी प्रश्नोत्तरे विभागात तुम्हाला असे अनेक शब्द आणि त्यांचे अर्थ मायबोलीवरील विशेष शब्द इथे सापडतील.
मी आधी एकदाही लिहिल होत, कि
मी आधी एकदाही लिहिल होत, कि प्रतिसादाचा क्रम ;वर नविन खाली जुने असा करता येइल का? काही धाग्यांवर ४-६ पान प्रतिसाद असतात. शेवट्च्या पानावर ताजा. पान मोबाइल वर उलटण अवघड होत.
हा बदल लवकरच करावा ही विनंती.
मला मा.वे बद्दल व त्यात
मला मा.वे बद्दल व त्यात [व्हेज] पदार्थ कसे बनवायचे याबाबतीत माहीती मिळॅल का?
आभारी
मध्यंतरी प्रादेशिक भाषेत
मध्यंतरी प्रादेशिक भाषेत काही विषय दिले होते आणि मायबोलकरांनी त्यांच्या त्यांच्या भाषेत लिहायचे होते प्रसंग (म्हणजे मालवणी, कोकणी इत्यादि. ) तो धागा कोणता?
हा प्रश्न कुठे विचारायचा ते ठाऊक नाही म्हणून इथे टाकला आहे
प्रभा कृपया इथे आपले प्रश्न
प्रभा
कृपया इथे आपले प्रश्न विचारा : मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही
मोहना नमस्कार
कृपया इथे बघा मर्हाटी बोलु कवतुके
धन्यवाद !
नमस्कार निवडक १० मध्ये एखादा
नमस्कार निवडक १० मध्ये एखादा लेख वा धागा घालायचा असेल तर काय करायला हवे?
सुचरिता : माझी आवडती १० पानं
सुचरिता : माझी आवडती १० पानं इथे सचित्र माहिती मिळेल.
नमस्कार... मायबोलीवर अनेक
नमस्कार...
मायबोलीवर अनेक माहितीपर आणि उपयुक्त धागे आहेत. अनेक जुने धागे अधून मधून वर येतात तेंव्हा कळतात. तेंव्हा लगेच वेळ काढून वाचता येईलच ह्याची कामामुळे खात्री नसते. निवडक १० भरून गेले आता बाकीच्या खुणा कुठे ठेवायच्या?? ह्यासाठी वाचनखुणा किंवा तत्सम काही करता येईल का?
मायबोलीवर प्रतिसाद देता येणे
मायबोलीवर प्रतिसाद देता येणे खुप सोपे आहे .पण मायबोलीवर नवीन लेखन कसे करता येते? कसे पोस्ट करावे ?
मायबोलीवर नवीन ग्रुप कसा
मायबोलीवर नवीन ग्रुप कसा उघडावा?
Er.Rohit नमस्कार. वरती असलेला
Er.Rohit नमस्कार. वरती असलेला लेखनासंबंधी प्रश्न हा दुवा बघितलात तर आपल्या प्रश्नांची उत्तरे सापडतील. अजून काही शंका असल्यास जरूर विचारा
नंद्या, thanks मित्रा.
नंद्या, thanks मित्रा.
मायबोलीवर प्रत्येक युझर ला
मायबोलीवर प्रत्येक युझर ला एखादया विभागात गेल्यावर कोणता स्क्रीन दिसावा, त्यात कोणत्या/कोणाच्या पोस्ट दिसाव्यात याची नियंत्रक प्रणाली अंतर्भूत आहे काय? तशी असल्यास, त्याचे निकष काय आहेत? तशी नसल्यास एखाद्या विभागाचे पान अनेक युझर्स नी एकाच वेळी शेजारी शेजारी बसून उघडल्यास प्रत्येका समोर वेगवेगळ्या पोस्ट दिसतात. काहींना काही पोस्ट दिसतच नाहीत. मला असे कविता विभागात निर्दशनास आले आहे. त्याचे कारण काय असावे.
कृपया या बद्द्ल खुलासा करावा. या पूर्वि आपण या बद्द्ल सांगितले असेल तर त्याची लिंक कळवल्यास बरे होईल.
धन्यवाद..
फोटो अप्लोड करताना काही फोटो
फोटो अप्लोड करताना काही फोटो अपलोड झाल्यावर उरलेले होत नाहीयेत. डिरेक्टरी फुल यू आर यूजिंग २९ ओफ ३० असा मेसेज येतोय. फोटो साइझशी याचा काही संबम्ध नसावा. याला काय करावए लागेल?
उमेश वैद्य, त्या कवितेची लिंक
उमेश वैद्य, त्या कवितेची लिंक इथे देऊ शकाल का? म्हणजे नक्की काय अडचण येते आहे ते समजण्यास मदत होईल.
मानुषी, 'खाजगी जागेत' फोटो साठवण्यासाठी ३० एमबीची मर्यादा आहे. तुला जो संदेश येतो आहे त्याचा अर्थ असा की तुझ्या खाजगी जागेत १ एमबी जागा शिल्लक आहे. तू जो फोटो अपलोड करते आहेस तो १एमबीपेक्षा मोठा आहे.
यावर पर्याय म्हणजे, जुने फोटो (ज्याची आता आवश्यकता नाही) ते डिलीट करून जागा रीकामी करणे.
ओक्के
ओक्के मंजूडी.................धन्यवाद! बघते डिलिट करून!
मंजूडी खाजगी जागेतले फ़ोटो
मंजूडी
खाजगी जागेतले फ़ोटो डिलिट केल्यावर ज्यालेखात किंवा गुलमोहोरमधे प्रचि विभागात हे फ़ोटो पूर्वी टाकले होते तिथूनही हे डिलिट होतात का?
म्हणजे माझे सदस्यत्वमधून लेखन पहाण्यासाठी जुने लेखन जर पाहिले तर त्यात हे फ़ोटो असतील ना?
हो मानुषी ते फोटो सगळीकडूनच
हो मानुषी ते फोटो सगळीकडूनच डीलीट होतात.
ओह्...........पण् मग मी/
ओह्...........पण् मग मी/ दुसऱ्यांनी माझे जुने लिखाण पाहण्याचा प्रयत्न केला तर समजा एखाद्या लेखातला किंवा गुलमोहोरातल्या प्रचि विभागातले फ़ोटो दिसणार नाहीत का?(जे मी डिलिट केलेत?)
ही खूप बेसिक आणि घोर अद्न्यानयुक्त शंका आहे का?
धन्यवाद रूनी!
10:55:06 The selected file
10:55:06 The selected file DSCN1324.jpg could not be uploaded. DSCN1324.jpg is 122.36 KB which would exceed your Directory quota. You are currently using 29.99 MB of 30 MB.
10:55:06 Upload failed.
हा मेसेज फोटो अपलोड करताना येतोय. रूनी, मंजूडी यांच्या सल्ल्या प्रमाणे खाजगी जागेत जाऊन फाइल्स डिलिट केल्या तरीही दुसर्या दिवशी त्या दिलिट केलेल्या फाइल्स पुन्हा दिसताहेत.
खाजगी जागा वाढविण्याची काय प्रोसेस आहे? प्लीज स्टेप बाय स्टेप सांगा.
बरं फोटो ओव्हरसाइझ नाहीत. मी ते रिसाइज करून वेब स्मॉल साइजचे केले आहेत.
मानुषी एकदा लॉग आऊट करून तसच
मानुषी एकदा लॉग आऊट करून तसच ब्राउझर रीफ्रेश करून बघणार का? कदाचित त्यानंतर तुम्हाला जूने फोटो डीलीट झालेले दिसतील.
मानुषी , नमस्कार. हा
मानुषी , नमस्कार.
हा प्रकाशचित्रांसंबंधीचा मदतपुस्तिकेतला दुवा बघितलात तर तुम्ही इतरत्र फोटो ठेऊन इथे त्याची लिंक कशी देऊ शकता ते तिथे लिहीले आहे. जागा वाढवायची असेल तर तुम्हाला प्रशासकांशी बोलावे लागेल.
रूनी आणि नंद्या धन्यवाद! बघते
रूनी आणि नंद्या
धन्यवाद! बघते प्रयत्न करते आणि कळवते.
Pages