मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

इथे बघा. प्रत्येक पानावर दहा सदस्य आहेत. एकुण ८१२५ पाने. पण शेवटल्या पानावर ५ आयडीज आहेत.

म्हणजे एकुण ८१२५० - ५= ८१२४५ सदस्य! (रद्द केलेले, ड्युआयडीज धरून.)

@ मानव, थँक्यू.

80K + म्हणजे इथला कन्टेन्ट भरपूर लोकांपर्यंत पोहोचतो आहे Happy

म्हणजे इथला कन्टेन्ट भरपूर लोकांपर्यंत पोहोचतो आहे >> तसेच मायबोलीच फेस बुक पेज ही आहे आणि निवडक पोस्ट्स तिथे ही शेअर केल्या जातात , मायबोलीचे मेंबर नसणारे लोक ही त्या पोस्ट्स फेसबुकवर वाचू शकतात.

तसेच मायबोलीच फेस बुक पेज ही आहे आणि निवडक पोस्ट्स तिथे ही शेअर केल्या जातात , मायबोलीचे मेंबर नसणारे लोक ही त्या पोस्ट्स फेसबुकवर वाचू शकतात.>>>>>
म्हणजे ज्या मायबोलीकरांचे फेसबुक खाते आहे त्यांच्या पोस्ट्स ते तिथे टाकतात की कसे?

मायबोलीच official पेज आहे फेसबुकवर . मायबोलीवरील निवडक लेख तिथे अपलोड केले जातात. ज्यांनी लेख लिहिला आहे तो तिथे अपलोड करू शकत नाही. जवळ जवळ लाखा हून अधिक लोक ते पेज फॉलो करतात .

https://www.facebook.com/share/1E6LqVXYKy/ ही लिंक आहे.

धन्यवाद ममोताई
पण इथे शेवटची पोस्ट जून २०२४ची त्याआधी फेब्रु २०२३ची व २०२२ दिसते आहे. इतक्या जुन्या पोस्ट?

❝ मायबोलीत इमोजि कश्या द्यायच्या? ❞

संजय भावे यांनी

मायबोलीवर इथे लिहिलं आहे एमोजी/स्माइली कशा द्यायच्या ते.

आणि

मिपावर इथे थोडं बैजवार लिहिलं आहे

पण त्या html emoji code मायबोलीवर चालत नाहीत. 'Text formats options' मध्ये दिलेलेच वापरावे.्

👍

जमले

👆

👆

समस्या ही आहे की कोड पूर्ण टाकला आणि प्रतिसाद तपासा वर क्लिक केले तर ईमोजी बरोबर दिसते, पण save क्लिक केल्यावर error येते. मग मी इमोजीतून शेवटचा ; काढून टाकला, प्रतिसाद save केला आणि नंतर तो संपादित करून ; पुन्हा दिला. हे केल्यावर ईमोजी आली.

❝ पण त्या html emoji code मायबोलीवर चालत नाहीत. ❞

या चालतात.

😀 😁 😂 🙂 😄 😇 😈 😉 😋 😍 😎 😏 😐 😘 😚 🤣

👍 👎 👌 👊 👏 🙏 🤚 👆

इतरही वापरता येतात. उदा: 👇 ही स्माइली फार मागणी असलेली आहे.

🤦

सुनील, तुम्हाला मला आलेली समस्या भेडसावली नाही का? किंवा काहीतरी ट्रिक आहे जी मला माहित नाही.

नाही. तिकडे वाड्यावर लिहिलंय ते इथे डकवतो.

🌺

एमोजी देताना प्रतिसाद संपादित करावा लागत नाही. डेसिमल कोड टाईपल्यावर/पेस्टल्यावर सेव्ह करताना तुमचा कळफलक इंग्रजीच हवा. माबोवर मराठी/इंग्रजी टॉगल सुद्धा इंग्रजी हवा. एरर येत नाही.

शक्यतो कोड कॉपी-पेस्ट न करता टाइपला तर जास्त बरे. (इंग्लिश एडिटर मधे)

🤷

मी माबो ॲप वापरतो आहे. त्यात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे कळफलक इंग्रजी केला. शिवाय माझा गुगल कळफलक पण इंग्रजी केला. पूर्ण कोड टाइप केला. तरी error आली.

❝ माबो ॲप वापरतो आहे ❞

हर्पा,

माबो ॲप आता कालबाह्य झाले आहे. शेवटचे अद्यतन २०१८ साली झाले होते. प्लेस्टोर वरुन सुद्धा काढून टाकले आहे. कदाचित ॲपचाच प्रॉब्लेम आहे.

ब्राउझर मधून मला तरी अडचण येत नाहीये. 🍁

𝐄 𝐃 𝐈 𝐓 (हे सुद्धा एमोजी आहेत.)

❝ कुछ तो गडबड है ❞ - हर्पा.

हो असं दिसतंय खरं. 🙁

का होतंय तुमच्या बाबतीत ते कळत नाही. 🤔

अच्छा. हे माहीत नव्हते. मी ब्राउझर वरून एकदोनदा प्रयत्न केला होता, पण तिथे वेब आवृत्ती असल्यामुळे फोनच्या screen प्रमाणे फॉन्ट साइझ adjust होत नाही. सगळं बारीक दिसतं. त्यामुळे ॲप सोयीचे पडते. फक्त वरचे गैरसोयीचे मुद्दे त्यात आहेत. Sad

आता पुन्हा पाहिले. फॉन्ट फार बारीक नाहीयेत, पण पानावर खूप खाली जाऊन login करावे लागते. काही वरचे tabs बारीक अक्षरात दिसतात. असो. तो काही मुद्दा महत्त्वाचा नाही इथे.

आता हा प्रतिसाद ब्राउझर मधून देत आहे. इथेही error येत आहे. वरील सर्व उपाय वापरून पाहिले - इंग्रजी करणे वगैरे. कुछ तो गडबड है दया!

😀 😆
😁 😇
😂 😈
😄😉
😅😊
आता जमलं.
Type kele code.

......
😈😉😊😋😌😍😎
😏😐😑😒
😓 😔 😕 😖 😗
😘 😙 😚 😛 😜 😝 😞

👆 👇 👈 👉 👊 👋
👌 👍 👎 👏 👐

Pages