Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इकडे भजी तेलामुळे फॉर्मात
इकडे भजी तेलामुळे फॉर्मात येतेय.
मुनाफ दाड्।ईबिढी करून आलाय
मुनाफ दाड्।ईबिढी करून आलाय
अरे नेट वर मुनाफची दाढी कशी बघणार आता
राजेश्वर अरे अक्कल दाढी कर
राजेश्वर अरे अक्कल दाढी कर म्हणजे दिसेल.
श्रीसंत्या!!! फोकणीच्या!!!!
श्रीसंत्या!!! फोकणीच्या!!!!
काय रनिन्ग बिटवीन द विकेट्स
काय रनिन्ग बिटवीन द विकेट्स आहे! सहीच. एकदम चपळ आहेत.
फोर मारणं सोडत नाहीत लेकाचे
खरच खुळा आहेस रे
खरच खुळा आहेस रे
वैद्यबुवा मंत्र सुरु केले
वैद्यबुवा

मंत्र सुरु केले
लंकेश्वराचा ईन्शुरन्स संपला
लंकेश्वराचा ईन्शुरन्स संपला बहुत्येक दहा तोंडांमुळे.
इथे निळे चेहरे टाकायचे नाहीत
इथे निळे चेहरे टाकायचे नाहीत बरं का...
विकेट....
विकेटी पायजेत !
विकेटी पायजेत !
मॅच ला रजनी आलाय म्हणजे
मॅच ला रजनी आलाय म्हणजे जिंकलीच म्हणावी का?
असो, शाहीद, रणबीर, सोहा, आमिर खान दिसले मला. शाहीद नी पण मुछ वाढवली आहे, डिज्जे, क्यो?
मॅच जिंकलीच पाहिजे.
मॅच जिंकलीच पाहिजे.
प्रियंका चोप्राने सांगितलं
प्रियंका चोप्राने सांगितलं असेल.
सैफ पण दिसला. बेबो नाही दिसली
सैफ पण दिसला. बेबो नाही दिसली पण.
प्रियंका चोप्राने सांगितलं
प्रियंका चोप्राने सांगितलं असेल
जाऊ द्या, कोणी का सांगेना, स्कोर सांगा?
युवी, भाऊ, शॉर्ट वगैरे बॉल
युवी, भाऊ, शॉर्ट वगैरे बॉल कायको? भज्जी, विकेट काढणार आहे! मस्त टाकतोय, त्या रज्जाक ला घेतला तसा एखाद्याचा दांडा निघणार आहे आता.
क्लाईव ल्यॉईड पण आलाय. आपण लंकेशी सेमी फायनल हरलो होतो, जाळपोळ वगैरे झाली होती तेव्हा मॅच रेफरी क्लाईव लॉईडच होता असं एकदम मला आठवलं, कोणाला आठवतय का ९६ चा वर्ल्ड कप?
http://www.espncricinfo.com/i
http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/engine/current/matc...
इकडे पहा स्कोअर.
तोच तर बदला घ्यायचा,
तोच तर बदला घ्यायचा,
विकेट विकेट
विकेट विकेट
पार्टनरशिप चान्गली चालु आहे.
पार्टनरशिप चान्गली चालु आहे. भज्जि जादु कर काहि बाबा..
ह्या दोघांच्या टॅक्श्या आल्या
ह्या दोघांच्या टॅक्श्या आल्या का रे? लै खेळले! बहुत हो गया!
टेन्शन ..
टेन्शन ..
अरे त्या पांडे बाई दिसताहेत
अरे त्या पांडे बाई दिसताहेत का कुठे ?
विशाल महेलांना कबड्डी
विशाल महेलांना कबड्डी सामन्यास पाठवायचे करावे युवराज कृपयाच.
दोघांचे ही जम बसलंय, फोडा ही
दोघांचे ही जम बसलंय, फोडा ही जोडी
मला वाटत ते फार इंटलीजंटली
मला वाटत ते फार इंटलीजंटली खेळत आहेत...बहुतेक २५० चे लक्ष्य ठेउन संगकारा खेळतोय..
श्रिसंथने काय असे पुण्य केले आहे की त्याला वर्ल्ड कप फायनल खेळायला मिळत आहे(अहेड ऑफ आश्विन व पठाण) हे फक्त धोनीच जाणो..
या दोघांना लवकर आउट केले पाहीजे...
श्री, पांडेबाई घरात
श्री, पांडेबाई घरात त्यांच्याच असतील
संगु, जयवु ५१ रन्स भागी. फोडा
संगु, जयवु ५१ रन्स भागी.
फोडा ना ही जोडी
खरय नंद्याभौ, बाईंनी स्थळ काळ
खरय नंद्याभौ, बाईंनी स्थळ काळ वेळ कळवण्याची तसदी घेतली नव्हती
श्री, पांडेबाई असल्या तरी तू
श्री, पांडेबाई असल्या तरी तू संघात नाहीयेस. शांत बस बघू
Pages