विश्वचषक क्रिकेट २०११ अंतिम लढत : भारत वि. श्रीलंका

Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35

२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...

चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!

आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ

दे घुमाके !!!

मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!

जोर लगा के... दे घुमा के !!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मार्ट!!!!! रियली स्मार्ट!!!! युवी नी इन्सिस्स्ट केलं पाहिले का? लै भारी!!

मां की आंख!!! वाटतच नाहीये भारत खेळतोय अस! एकदम नाड्या टाईट केल्यात! I have a feeling we may really be peaking at the rightest of right moments!!

लंकेश्वर, "गो लंका!" असं म्हणायचं. Happy

आपल्या इनिन्गपूर्वी इथे पहाटेपासून जे पारोशे बसलेत त्या सर्वांनी आंघोळ, पूजाअर्चा वगैरे उरकून या.
धन्यवाद.

काय वाटत मायबोलिकर मित्रांनो.... या पिचवर पार स्कोर काय वाटतो तुम्हाला?

आपल्या इनिन्गपूर्वी इथे पहाटेपासून जे पारोशे बसलेत त्या सर्वांनी आंघोळ, पूजाअर्चा वगैरे उरकून या.>>>>>>> Lol

आधी अंघोळ (कंठस्नान) लंकेची!!!!!

Pages