न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा लग्न लागलय हापिसात >> हा कितवा विबासं?

रुपॉ, तू येणार आहेस की नाही? प्रत्येकासाठी एक एक वाडगा प्रेझेंट म्हणुन घेऊन ये Wink Light 1

बुवाची चेष्टा म्हंटलं की पार मिन्टा मिन्टाला पोस्टं पडतेय! लोकं अगदी आजारपणातून वेळ काढून वगैरे हसून घेतायत! Wink

काय पन्ना,कल्टी दिलीस? आता आम्ही चिकन करी करता कोणाच्या तोंडाकडे बघावं? Proud

किती लग्न बुवा? अशाने तुमचे विबासं कसे तयार होणार? >> सायो, Lol
जबरी बेत आहे अंजली >> सायो, त्यातलं तू काहीही खात नाहीस. तुला उपास घडेल त्यादिवशी.. Proud

भाई, सोलो वगैरे शक्य नाही हो. एवढं मला अजून वाजवताच येत नाही. त्याला फार तयारी लागते. Happy

नात्या, भाई
वाडगी बनवण्याचाच क्लास आहे शनिवारी दिवसभर म्हणून जमणार नाहीये, पुढच्या गटगपर्यंत वाडगी तयार व्हायला हवीत ना. Happy

Lol
जमालगोटा आवडतो त्याने काय करावे?. Happy

चला आज शेवटचा दिवस. काही कळवायच, ठरवायच राहील असल्यास लवकर सांगा. Happy

प्रश्न १: नवीन लोकान्च स्वागत किति उत्सहानि केल जात?
प्रश्न २: पहिल्यान्दा नुस्त खायला आल तर चालत का?.. Proud

उत्तर १: ते तुम्ही या, बघा, ठरवा. आम्ही काय सांगणार बापडे.
उत्तर २: पहिल्यांदा, दुसर्‍यांदा असं काही नसतं हो. कधीही हात हलवत आलेलं चालत नाहीच. Proud

रसमलाई, तुमच्या स्वागताच्या काय अपेक्षा आहेत?
रेड कार्पेट? तुतारी ढोल, ताशे, नगारे? ट्रंपेट, ड्रम रोल? भाषणे? गळ्यात हार? पुष्पगुच्छ? आभारप्रदर्शन?

कधीही हात हलवत आलेलं चालत नाहीच.
माझ्यासारखे, दोन्ही हात कोटाच्या खिशात ठेवून रहा. म्हणजे हात हलवत आलो आहे हे लोकांना कळत नाही!

Happy Light 1

रसमलाई,
यावेळी बरेच नविन लोक येणार आहेत. तुम्हीपण या आणि बघा. Happy
हात हलवत आलात तर तुम्हाला खावु. हाकानाका Happy
तुमच नाव रोहीणी आहे का? असेल तर मला गिफ्ट घेवुन या एखादी. पैचानेके वास्ते. Happy

आमच्या घराच्या माघची दोन झाडं कोलमडली. एक आमच्या घरावर आणि दुसरं शेजार्‍यांच्या. आज जर ते आवरले गेले नाहि तर यायला जमणार नाही. मी लवकरच कळवेन. Sad

@सायो: उद्या आम्हि स्थलान्तर करत आहोत...गर्दि च्या ठिकानाहुन खूप गर्दिच्या ठिकणि. म्ह्टल फुक्टात खायला मिळते का बघू. जुन्या सवयि लवकर जात नाही....
@झक्कि:असच मर्गदर्शन करत रहा...स्वागत सोहळ्यचे details पाठते.
@अनिल भाऊ: कल राज खुलेगा... Proud

Pages