न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो पण विबासं स्पर्धेत उतरतेय का बुवांनां तोडीस तोड म्हणून?>>> बुवा कुठचे स्पर्धेत? सारखे ऑफिसात लग्न करतायत. Wink
भाई, एक दोन आहेत बहुतेक. माझं डिपार्टमेंट नाही ते.

बर बर आत्ताच निघते. आरतीला सरळ तिकडेच यायला सांगते. मडकं गाडीतल्या हीटरसमोर ठेवते. पोचेपर्यंत शिजेल भाजी Proud

आरती तुझ्याघरी नाहीये का?. अग सकाळी हॉल साफ करायचा. संडासमार्जन करायच रांगोळ्या घालायच्या. हे सगळ कोण करणार?. Happy

अनु(डॉन), ये नक्की. खूप धमाल असते. संध्याकाळी घरी निघाल्यावर हसून हसून जबड्याची पार वाट लागते आणि पार एक्झॉस्ट व्हायला होतं केलेल्या मजेमुळे.

अनिल भाई, मी मजेत, भर् उन्हात तिकडच्या स्नो च्या बातम्या वाचतेय Wink

सायो, येईन गं मी तुमच्या पुढच्या गटग ला. एवढ्या पोस्टि टाकून मग तुम्ही लोक काय बोलता हे बघायचंच आहे मला.

अग सकाळी हॉल साफ करायचा. संडासमार्जन करायच रांगोळ्या घालायच्या. हे सगळ कोण करणार?

>> भाई, काहितरीच शब्द वापरता तुम्ही .. :p

Pages