Admin-team यांचे रंगीबेरंगी पान

मायबोली: खरेदी सुविधा आता भारतातही.

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

http://kharedi.maayboli.com
ऑनलाईन पुस्तक खरेदी
गेली काही वर्षे परदेशस्थ मराठी वाचकांसाठी उपलब्ध असलेली ही सुविधा आता भारतातही चालू करत आहोत.

म्हणजे नेमकं कायः
१. तुमच्या भारतातल्या नातेवाईकांना पुस्तके भेट पाठवू शकता.

विषय: 
प्रकार: 

मायबोलीचे नवीन मुख्य प्रशासक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

कुठल्याही संस्थेचा विकास होण्यासाठी आवश्यक असणारी एक गोष्ट म्हणजे अनेक व्यक्तिंचा त्यात असलेला सहभाग. नुसत्या अनेक व्यक्ती असणे पुरेसे नसते तर वेगवेगळ्या भूमिका आणि त्या पार पाडण्यासाठी लागणारी कौशल्ये, वेळ यांचेही गणित जमावे लागते. आणि जसे पाणी वाहते असले की जास्त चांगले तसे एकाच भूमि़केत संस्थेतली माणसे फार वेळ राहिली तर संस्थेला शैथिल्य येते, व्यक्तिही तेच तेच काम करून कंटाळतात. नवीन नेतृत्वाला संधी मिळणे आवश्यक असते. त्यामुळे व्यवस्थित नियोजन करून अंमलात आणलेला बदल आवश्यक ठरतो. आणि मी स्वतःही अशा आवश्यक बदलाला अपवाद नाही.

विषय: 
प्रकार: 

मायबोलीवरचे आधार गट

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मायबोलीकडे सगळेच गरज पडली तर हक्काने मदत मागतात. आणि मायबोलीकरही तितक्याच तत्परतेने मदत करतात.

प्रकार: 

आपली मायबोली आणि आपली जबाबदारी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

गेल्या काही दिवसात मायबोलीवरचे वाद हमरीतुमरीवर आले. कुठल्याही भांडणामधे होते तसे आधी कुणी भांडण सुरु केले (किती आधीपासून सुरू केले) कुणी कसे वाढवले याची शहानिशा करणे अवघड. किंवा हे अवघड याचा काही जण फायदा घेतानाही दिसून येतात. इतकं नक्की की भांडण कधी एका व्यक्तीमुळे वाढत नाही.

आणखी एक गोष्ट म्हणजे जिथे भांडण्/वाद सुरु आहेत तिथे आणखी अनेक जण समर्थनासाठी येतात आणि भांडण सोडवणं आणखी अवघड होऊन बसतं.

विषय: 
प्रकार: 

एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम कविता

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

एप्रिल महिन्यातली सर्वोत्तम कविता स्मारक

प्रकार: 

मार्च २००९ सर्वोत्तम कविता

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

काही अपरीहार्य कारणाने फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम कविता प्रसिद्ध करता आली नव्हती.

या महिन्यात हा मान दोन कवितांना विभागून देण्यात येत आहे.

१. पाऊस बारावाटा

विषय: 
प्रकार: 

सभासदांची वैयक्तिक / खाजगी जागा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सर्व सभासदांच्या खाजगी जागेत आता वाढ करण्यात आली असून तिथे दुप्पट जागा उपलब्ध आहे. तेव्हा तिथे चढवलेली प्रकाशचित्रे काढून टाकू नका. तसे केल्याने लेखात प्रकाशचित्रं किंवा रेखाटनं दिसण्याऐवजी लाल फुली दिसते.

विषय: 
प्रकार: 

हितगुज दिवाळी अंकाला ग्रंथाली पारितोषिक

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

आपल्या यंदाच्या (२००८) दिवाळी अंकाला ग्रंथाली-स्टार माझा दिवाळी महास्पर्धेत परीक्षकांचे खास पारितोषिक मिळाले आहे. फेब्रुवारी महिन्यात मुंबईला बक्षीस समारंभ होणार होता, पण तो तेव्हा होऊ शकला नाही.

प्रकार: 

"अ‍ॅ" हे अक्षर काढण्याची सोय

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

"अ‍ॅ" हे अक्षर काढण्याची सोय आता मायबोलीवर उपलब्ध आहे. त्यासाठी E हे इंग्रजी अक्षर वापरावे.
अँट हा शब्दही लिहता येत आहे.

विषय: 
प्रकार: 

मायबोलीला शनिवार रविवारी सुट्टी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नवीन सर्वरवर स्थलांतर करण्यासाठी मायबोली शनिवार-फेब्रुवारी ७, २००९ (आणि कदाचित रविवारीसुद्धा- फेब्रुवारी ८) बहुतेक वेळ बंद राहील.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - Admin-team यांचे रंगीबेरंगी पान