Admin-team यांचे रंगीबेरंगी पान

जानेवारी:सर्वोत्तम कविता - हंस उडू पाही...

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

जानेवारी महिन्यातील सर्वोत्तम काव्यरचना अज्जुका ह्यांची आहे. " हंस उडू पाही" कविता ही वेगवेगळ्या जातिवंत कल्पनांचा आविष्कार व अनेक आविष्कारांचा एक सुंदर व सुसंगत मिलाफ़ याचे जिवंत उदाहरण.

प्रकार: 

मायबोलीचे मुख्यपृष्ठ

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मायबोलीच्या मुख्यपृष्ठावर काही बदल केले आहेत. ते जर खालीलप्रमाणे दिसत नसतील तर आपल्या न्याहाळकाचे (browser) पान ताजेतवाने (refresh) करून पहा.

mp.jpg

विषय: 
प्रकार: 

"माझे सदस्यत्व" मधली सही

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

कृपया आपल्या सदस्य खात्यातील सहीमध्ये (Signature) लांबच लांब आडव्या रेघा ("---", "***") ठेऊ नका.
त्यामुळे असं निदर्शनाला आलं आहे की मायबोलीवर लेखनाचे धागे कींवा पाने नीट दिसत नाहीत.

विषय: 
प्रकार: 

गुलमोहर:कविता- महिन्यातील सर्वोत्तम

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

नवीन वर्षात मायबोलीवरील कवींसाठी एक खुषखबर.

प्रत्येक महिन्याचा शेवटी त्या महिन्यातली सर्वोत्तम कविता घोषीत केली जाईल आणि तिला मायबोलीच्या मुख्यपृष्ठावर स्थान मिळेल.
हि निवड एका तज्ञ समितीतर्फे केली जाईल.

प्रकार: 

नवीन वर्षाच्या शुभेच्छा!!

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मायबोलीच्या सर्व वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

विषय: 
प्रकार: 

कुठलेही लेखन पटकन कानोकानीत सांगायची सोय.

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मायबोलीवरचे सगळे लेखन कानोकानीत सांगायची सोपी सोय केली आहे. प्रत्येक लेखनाच्या खाली कानोकानी या शब्दावर टिचकी मारली की त्या पानाची लिंक कानोकानीत देता येईल.

विषय: 
प्रकार: 

हितगुज दिवाळी अंक आणि फ्लॅशची अडचण

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

ज्यांच्या Browser मधे फ्लॅश प्लगीन V 10 होते त्याना तारांकीत विभाग ऐकण्यात अडचण येत होती. तो प्रश्न आता सोडवला आहे.

विषय: 
प्रकार: 

विचारपूस साफसफाई

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

विचारपूस विभागात थोडी साफसफाई केली असून २००७ मधले संदेश काढून टाकले आहेत.

वेबसर्वरच्या माहितीनुसार (Access Logs) इतके जुने संदेश, अगदी सगळ्यात जुन्या पानावर कुणीच जाऊन वाचत नसल्यामुळे कुणाला अडचण येऊ नये.

विषय: 
प्रकार: 

..फुलाची पाकळी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

आपल्यातल्या काहीजणांना माहिती आहे की डृपल या मुक्तस्रोत प्रणालीवर मायबोली (नवीन मायबोली) आधारीत आहे. युनि़कोडची चांगली सुविधा असल्यामुळे, मराठीतली इतरही अनेक संकेतस्थळे याच प्रणालीवर आधारीत आहेत.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - Admin-team यांचे रंगीबेरंगी पान