सभासदांची वैयक्तिक / खाजगी जागा

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

सर्व सभासदांच्या खाजगी जागेत आता वाढ करण्यात आली असून तिथे दुप्पट जागा उपलब्ध आहे. तेव्हा तिथे चढवलेली प्रकाशचित्रे काढून टाकू नका. तसे केल्याने लेखात प्रकाशचित्रं किंवा रेखाटनं दिसण्याऐवजी लाल फुली दिसते.

विषय: 
प्रकार: 

अरे वा...उत्तम सोय झाली. धन्यवाद अ‍ॅडमिन टीम.

पांशामो ऑनः आता हैराण करण्याइतकी चित्रे दिसायला लागतील Wink : पांशामो ऑफ

अहो मा. प्रशासक,
मी बरेच वर्षांत वर्गणी भरलेली नाहीये. तर माझ्या रंगीबेरंगी पानाची किती वर्गणी देणे आहे २०१० पर्यंत, व ती कशी भरायची हे कृपया कळवाल का?

माझी पण वर्गणी भरायची वेळ झालीय बहुतेक. सांगु शकाल का? म्हणजे लागलीच भरता येईल.

तुम्हा दोघांनाही मायबोलीवरून इमेल पाठवली आहे.

रंगीबेरंगीचं पान कसं घ्यायचं? याबद्दलची माहीती कुठे मिळेल?

अ‍ॅडमिन.. मी पण भरली नाहिये वर्गणी... मला पण कृपया सांगा किती आणि कशी भरायची ते....