क्लोजेस्ट रेस फॉर द ग्रेटेस्ट स्विमर.... गो... मायकेल गो!
बैजिंग ऑलिंपिक्समधील "वॉटर क्युब" मधील ओमेगा रुम... ऑलिंपिक्सचे टायमिंग ऑफिशियल्स... अमेरिकन व सर्बियन स्विमिंग ऑफिशियल्ससोबत... जगातल्या कुठल्याही हाय डेफिनेशन स्क्रिनला लाजवेल अश्या ओमेगा वॉच कंपनीच्या अद्ययावत स्क्रिनकडे..