जॉपलिन, मिझुरी टोरनॅडो

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
2 वर्ष ago

रविवार २२ मे, २०११ रोजी अमेरिकेत जॉपलिन, मिझुरी इथे टच डाउन झालेल्या एका महाभयानक व प्रचंड टोरनॅडोबद्दल तुम्ही ऐकले असेलच. आतापर्यंत मृतांची संख्या १३२ व न सापडलेल्यांची संख्या १५० च्या वर आहे. तिथले दृष्य पाहुन कोणाचेही काळीज पिळवटेल. त्या शहरातल्या सेंट जॉन हॉस्पिटलमधील इमरजंसी रुममधे काम करणार्‍या एका डॉक्टरने लिहीलेला हा त्याचा अनुभव.. हे गाव आमच्या पासुन १२० मैल दक्षिणेला आहे.

विषय: 
प्रकार: 

वाचताना काटा आला! केवढे धैर्य! दोन दिवसापुर्वी आमच्या शेजारच्या गावात पण टोर्नॅडो हिट झाला. वॉर्निंग मुळे आम्ही पण हाफ बाथ मधे डोक्यावर उशा घेऊन बसलो होतो.