स्पर्धेची रूपरेषा :
दर तीन दिवसांनंतर एक ह्या प्रमाणे कोडं दिलं जाईल.
पहिल्या दिवशी एक कोडं दिलं जाईल. स्पर्धकांनी आपले प्रतिसाद तिकडेच नोंदवायचे आहेत. दुसर्या दिवशी एक किंवा दोन क्लू दिले जातील. आणि तिसर्या दिवशी सकाळी त्या कोड्याचे विजेते जाहीर होतील. त्याच्या दुसर्या दिवशी नविन कोडं दिले जाईल.
स्पर्धेचे नियम :
१. दर तीन दिवसांनंतर एक ह्या प्रमाणे कोडं दिलं जाईल.
२. एका आयडीला दिवसभरात कितीही वेळा उत्तर देता येईल.
३. ज्यांनी सर्वांनी बरोबर उत्तर दिली असतील ते सगळे विजेते म्हणून घोषित केले जातील.
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ८
विषय : छबीदार छबी, मी तोर्यात उभी
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ७
विषय : वाडा चिरेबंदी
पिकासा मधे रंग कृष्णधवल केला आहे (canon camera 10 mp)
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ६
विषय : जलकन्या
मूळ फोटो रन्गित असून मायक्रोसॊफ्ट फोटो एडिटर वापरुन केवळ काळापान्ढरा केला व साईझ कमी केला आहे.
पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. २
माझे मग ते पान कोणते कसे ओळखू सांग!
स्थळ : फ्लोरिडा अक्वेरियम, टँपा, फ्लोरिडा. ही एक 'Non-profit environmental organization' आहे. नैसर्गिक पर्यावरणाबद्दल 'हसत-खेळत माहिती आणि जागृती' करण्यावर ह्या संस्थेचा भर आहे.
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ५
विषय : कातळाशी सलगी माझी
रंगीत छायाचित्रास Picasa3 मधून Black and white केलंय. इतर काही बदल केले नाहीत.
कॅमेरा : Canon PowerShot SD 400
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ४
विषय : निर्जीवातील सजीव अभिप्राय
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ३
विषय : निरागसता
मुळ फोटो रन्गीत आहे त्याला फोटोशॉप मध्ये ब्लॅक अँड व्हाईट केल आहे....
पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. १
कचरा वर्गीकरण
स्थळ : पुण्यातील एक हाऊसींग सोसायटी
र्हास पर्यावरणाचा
स्थळ : पुण्याजवळील पक्षी अभयारण्य
ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. २
विषय : रंग माझा वेगळा