कृष्णधवल
B & W प्रवेशिका क्र. ३४ : रात्रीचा प्रकाश - fiona
शीर्षक : रात्रीचा प्रकाश
हे मूळ प्रकाशचित्र कृष्णधवलच आहे.
B & W प्रवेशिका क्र. ३३ : बागडत्या धवलधारा - Paragkan
शीर्षक : बागडत्या धवलधारा
Camera settings:
Camera:Canon EOS Digital Rebel XTi
Exposure:0.25 sec (1/4)
Aperture:f/22.0
Focal Length:135 mm
ISO Speed:100
'Picnic' चा वापर करून कृष्णधवल केले.
B & W प्रवेशिका क्र. ३२ : प्रकाशाचे दूत - madhavm
शीर्षक : प्रकाशाचे दूत
B & W प्रवेशिका क्र. ३१ : सुर्यास्ताच्या साक्षी.... रेखियली आभाळावर नक्षी - Swaroop
शीर्षक : सुर्यास्ताच्या साक्षी.... रेखियली आभाळावर नक्षी
B & W प्रवेशिका क्र. ३० : बाप्पाच्या आवडीचा मेन्यू - hawa hawai
शीर्षक : बाप्पाच्या आवडीचा मेन्यू
हा फोटो पिकासाचा वापर करुन कृष्णधवल केला आहे. तसेच थोडासा शार्पनेस वाढवला आहे.
B & W प्रवेशिका क्र. २९ : रेडे घुमट - Satishbv
शीर्षक : रेडे घुमट
आदिलशाह्च्या काळात (१६व्या शतकात) पिरखान याने बांधलेला बांदा (सिंधुदुर्ग) येथिल २५० फूट उंच घुमट.
B & W प्रवेशिका क्र. २८ : रविकर का तो गोजिरवाणा, आवडला आमुच्या राणीला.. - Champ
शीर्षक : रविकर का तो गोजिरवाणा, आवडला आमुच्या राणीला..
एम एस ऑफिस पिक्चर एडिटरचा वापर करुन छायाचित्रामध्ये रंग व कॉन्ट्रास्ट मध्ये बदल केले आहेत.
B & W प्रवेशिका क्र. २७ : सावध हरिणी - sakheepriya
शीर्षक : सावध हरिणी
पिकासा सॉफ्टवेअर वापरून कलर चा ब्लॅक अँड व्हाईट केला आहे.
B & W प्रवेशिका क्र. २६ : जो शहीद हुये है उनकी जरा याद करो कुर्बानी... - i_am_sam
शीर्षक : जो शहीद हुये है उनकी जरा याद करो कुर्बानी...
कॅमेराच्या सेटींगचे डीटेल्स: normal settings, shutter 250, aperture 1/16, lens 50 mm.
कलर चा ब्लॅक अँड व्हाईट बदल केला आहे.