पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. २ : माझे मग ते पान कोणते कसे ओळखू सांग! आणि संग्रामी जरी त्राता असशी...! - Mrinmayee

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 21:33

पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. २

माझे मग ते पान कोणते कसे ओळखू सांग!
स्थळ : फ्लोरिडा अक्वेरियम, टँपा, फ्लोरिडा. ही एक 'Non-profit environmental organization' आहे. नैसर्गिक पर्यावरणाबद्दल 'हसत-खेळत माहिती आणि जागृती' करण्यावर ह्या संस्थेचा भर आहे.
फोटोत दिसणारं झाड.... फसलात ना? झाड नव्हे! तो आहे 'Australian leafy sea dragon'. आणि ती अंगावरची पानं आहेत त्याला समुद्री वनस्पतींमधे लपायला झालेली सोय. मत्स्यालयांच्या मागण्या पुरवण्यात आणि त्याच्या देखणेपणामुळे पकडल्या जाण्यात हा प्राणी संख्येनं कमी व्हायला लागला. पण फ्लोरिडा अक्वेरियमसारख्या संस्था त्यांचं जतन करून त्यांच्या विनाशाला कारणीभूत न होण्याबद्दल आवाहन करतात.
MBganesh-parya-1.JPGसंग्रामी जरी त्राता असशी...!
स्थळ : हा आहे टॅंपा, फ्लोरिडा येथील 'मिलिटरी म्युझियम'च्या एका जहाजाच्या प्रतीकृतीचा. Tora! Tora !Tora!!' ह्या 'पर्लहार्बर'वरील जपानी आक्रमणावर बेतलेल्या सिनेमात वापरलेल्या जहाजाची ही प्रतीकृती. मानवीसंहाराइतकाच क्रूरपणे नैसर्गिक संपत्तीचा संहार करणारी ही लढाऊ जहाजं!
MBganesh-parya-3.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy