B & W प्रवेशिका क्र. ४ : निर्जीवातील सजीव अभिप्राय

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 18:02

ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ४
विषय : निर्जीवातील सजीव अभिप्राय

nirjivaatil_sajiv_abhipray.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्युट दिसतायेत :स्मित:( डुक्कर असुनही) . केपि ,स्वाईन फ्लु च्या भितीने लांबुन घेतला असेल फोटो Wink

मस्त!
(डुक्कर बनवायची आयडीया भारी हे, लक्षात ठेवली पाहिजे! म्हणजे लिम्बिच्या शेतावर अस्ली डुक्करे उभीकरुन ठेवली की असली जन्गली डुक्करे घाबरुन पळून जातिल! Proud असा आपला अन्दाज हो!)

स्पर्धकाची (मृगनयनी ह्यांची ) ओळख उघड झाल्यामुळे ही प्रवेशिका बाद ठरवण्यात येत आहे.
अज्ञात_अज्ञात, प्रतिसाद देताना कृपया स्पर्धा नियमांकडे लक्ष द्यावे.

अरेरे ! फोटो कसला सही होता..... कसली गोंडस सोपी कल्पक कलाकृती आहे. हार्ड लक मृगनयनी !