B & W प्रवेशिका क्र. ८ : छबीदार छबी, मी तोर्‍यात उभी - itgirl

Submitted by संयोजक on 24 August, 2009 - 14:02

ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ८
विषय : छबीदार छबी, मी तोर्‍यात उभी

bw8_chhabidar_chhabi.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही कोण आहे? महाविष्णूंचे मोहिनीरुप आहे का? कारण हातात शंख, चक्र, गदा दिसताहेत व पद्म (कमळ) पकडण्यासाठीची एका हाताची मुद्रा दिसतेय. हे डोक्यात आल्याने मला हिला छबिदार छबी म्हणवत नाहिये.

बाकी फोटो छान. केपी म्हणतो तसं कृष्णधवल वाटत नाहिये. थोडा सेपिया वाटतोय.

महाविष्णूंचे मोहिनीरुप आहे का >> अगदी अगदी... मला तर प्रथमदर्शनी विष्णुचेच रुप वाटले..
पण हे मोहिनीचेच रुप असावे.. दक्षिण भारतामधे बहूतेक आहे मोहिनीचे मंदीर.

फोटो छान आहे

डोक्यात आल्याने मला हिला छबिदार छबी म्हणवत नाहिये>>>
अगदी. बाकी फोटो कुठला आहे ते स्पर्धा संपल्यावर सांगावे किंवा संयोजकांनी सांगावे. नाहीतर कुणी दिलाय कळु शकते. Happy

हे सेपीया टोन मधील प्रकाशचित्र आहे आणि नियम क्रमांक दोन नुसार हे प्रकाशचित्र स्पर्धेसाठी ग्राह्य आहे.

आयला, हे प्रकरण मस्तच दिस्तय!
रन्गित फोटो अशा "सेपिया" (की फेपिया) रन्गात कन्व्हर्ट कर्ता येतो का? करता येत असेल तर मला आवडेल तसे करायला! कसा करायचा?

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy