एका हाताने देणं आणि त्याच हाताने क्रुरतेने घेणं हि गोष्ट पचवायला खूप अवघड जाते...
काळ हे जरी औषध असलं तरी प्रत्येक घटनेने, मनावर उमटलेले ओरखडे काळ मिटवू नाही शकत...
अल्वावरच्या पानावर जस पाणी मोत्यासारखं चमकून जातं तसच आयुष्यातला आनंदाचा क्षण क्षणार्धात येतो आणि जातो... त्यामगून दुःखाचे काळे ढग डोकावतच असतात, आणि मग सुरु होतो तोह पाठशिवणीचा न संपणारा खेळ.....
आनंद यतो न यतो तोच दुःख खो घालतच...
मग चालू होतो तो त्या दुःखा मागच्या कारणांचा शोध....
मन सैरभैर होत असतंच, पण आजूबाजूच्या किलकिलाटाचा त्यावर जास्त पडसाद पडत जातो....
व्यायाम , आहार इत्यादी बाबत एके ठिकाणी चर्चा करत असताना सप्लिमेंट्स , व्हिटामिन गोळ्या, प्रोटीन पावडर वगैरेचा विषय निघाला. नेहमीप्रमाणे चर्चेत हे सगळे घेतल्याने फायदा होतो आणि फायदा होत नाही असे दोन गट पडले. मात्र ह्या सर्वांच्या वाटेला कधीही न गेलेल्या अस्मादिकांची मात्र पंचाईत झाली. तर या चर्चेतून पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा बाफ
१) हे सप्लिमेंट्स , व्हिटामिन गोळ्या म्हणजे नेमकं काय असत ?
२) ह्या सगळ्याचे शरीरावर काय परिणाम होतात? (दीर्घकालीन /अल्पकालीन )
३) मध्येच बंद केल्यास दुष्परिणाम होतात का ?
आपल्याला जर एखद्या औषधाच्या क्वालिटी बद्दल अथवा त्यात जे दावे केले आहेत त्या व्यतिरिक्त त्यात असे काही आहे का जे अशा औषधात असायला नको, अशी शंका आल्यास, त्या औषधाची चाचणी करुन घेता येते का कुठल्या लॅब मधून?
अशा लॅब्ज असतात का जिथे सामान्य माणुस अशी चाचणी करुन घेऊ शकतो?
हैद्राबाद, बंगलोर अथवा मुंबईत अशी कुठली लॅब असल्यास तिची माहिती हवीय.
मित्रांनो इथे तुम्हाला पुण्यातील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढे लिहा. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.
पहिल्या पानावरची माहिती--
१) डॉ. मिलिंद मोडकांकडे (Orthopedic) मी वर्षभर उपचार घेत होतो कारण माझा गुडघा/पाय चालताना लपकायचा आणि मला नीट चालता यायचे नाही. असे वाटायचे काहीतरी भाग सरकला. पण आता माझा पाय पुर्ववत छान झाला. खूप चांगले प्रख्यात डॉक्टर आहेत. जर ते दीनानाथ मधे नसतील तर थेट त्यांच्या क्लिनिक मधे जाता येईल. त्यांच्या क्लिनिकचा पत्ता असा आहे:
Address:
Yogesh Hospital,
मी पद्मा भडंग. पूर्वाश्रमीची पद्मा पाळेकर.
तुमच्या अभिप्रायांनी मला फार प्रोत्साहन मिळाले. सर्वांचे मनपुर्वक आभार. अभिप्राय पाठवत राहा अशी विनंती.
फार जुनी गोष्ट आहे ही. मी लहान होते. प्रायमरी शाळेत असेन. आम्ही तेव्हा अमरावतीला रानड्यांच्या वाड्यात राहत होतो. मोठे होते घर. बंगल्या टाईपच होते. समोर बाग केली होती वडिलांनी. त्यांना हौस होती फार. बागेत बसून सारखे पुस्तके वाचायचे ते. आम्ही भावंडेही सारखे बाहेर खेळत असू. वरती मोठी गच्चीही होती.
फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :
यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला.
डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो.