वारली

वारली: टी-शर्ट

Submitted by नलिनी on 21 May, 2014 - 03:35

भेटवस्तू : वारली चित्र काढलेले टी-शर्ट

समोरील बाजू:

WPTS0001.jpgWPTS0002.jpg

पाठची बाजू:

WPTS0004.jpgWPTS0003.jpg

समोरील बाजू:

WPTS0005.jpg

वारली: बैलगाडी

Submitted by नलिनी on 15 December, 2013 - 16:13

वारली: बैलगाडी

हि बैलगाडी काढताना कित्येकदा बैलगाडीतून केलेला प्रवास आठवला.
ती मजा काही वेगळीच असायची.

WP001.jpg

शब्दखुणा: 

तारपा नृत्य- वारली चित्रकला

Submitted by नलिनी on 30 August, 2013 - 04:41

चित्र काढण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न.

warli_tarpa.jpg

महिकावतीची बखर - भाग ११ : आद्य महाराष्ट्रिक ...

Submitted by सेनापती... on 30 May, 2011 - 04:26

वारली चित्रकला

Submitted by अबोली on 23 April, 2011 - 09:09

वारली चित्रकला ही ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वारली आदिवासी समाजाने जगाला दिलेली सांस्कृतिक देणगी आहे. महाराष्ट्राच्या अनेक अनमोल कलांपैकी आहे ही 'वारली चित्रकला' -वारली चित्रलिपी .. जिव्या सोमा मशे या वारली चित्रकार पितामहांनी ही कला भारताच्या सीमेपार नेली. वारली चित्रे ही केवळ भिंती रंगवण्याची कला नसून वारली समाजजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. एखाद्या घरात लग्न असेल तर लग्नपत्रिका छापण्याऐवजी त्या घरातील स्त्रिया शेणाने सारवलेल्या भिंतींवर लग्नाचा चौक चितारतात आणि सर्वांना कळते की य घरात लग्न आहे! एक चित्र म्हणजे एक संपूर्ण कहाणी असते!..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वारली