वारली: टी-शर्ट

Submitted by नलिनी on 21 May, 2014 - 03:35

भेटवस्तू : वारली चित्र काढलेले टी-शर्ट

समोरील बाजू:

WPTS0001.jpgWPTS0002.jpg

पाठची बाजू:

WPTS0004.jpgWPTS0003.jpg

समोरील बाजू:

WPTS0005.jpgWPTS0006.jpg

पाठची बाजू:

WPTS0007.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

न>>लि>>>नी>>>>>>>>>>>> मेरे साईझ मे है क्या?? तो>> तिसरा???????????? Proud

सर्वच सुर्रेख आहेत अगदी!!!

वा... किती सुंदर!!
ती गोलात नीटपणे एवढी माणसे काढायची म्हणजे फार संयमाने करायचे काम असेल. मोर तर मस्तच झालाय.

सर्वांना धन्यवाद!

विवेकने अभिमानाने दाखवून चिडवले होते मला.>> त्याचा टीशर्ट तर अगदी घाईत बनवला. त्याचा फोटो काढायचाच राहून गेला.

न>>लि>>>नी>>>>>>>>>>>> मेरे साईझ मे है क्या?? तो>> तिसरा???????????? फिदीफिदी >>>> तुला खरच हवाय का? तो दिलाय मी पण तुझ्यासाठी दुसरा बनवायला आवडेल मला.

कुठे उपलब्ध आहेत का हे विक्रीला?>> अद्याप हात साफ करणे सुरू आहे म्हणून फक्त भेटवस्तू म्हणून बनवते पण लवकरच विक्रीसाठी उपलब्ध करायचा विचार आहे.