पाऊस मुंबईचा

Submitted by जिप्सी on 4 September, 2008 - 09:54

पावसाचे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार आगमन झाले त्यावेळेस मुंबईचा पवई तलावे भरुन वाहत होता, त्याचे प्रकाशचित्र (कॅमेरा Sony Cybershot (7MP) Auto mode)
01_Powai_Lake.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिला फोटो मस्त आलाय.. पावसाचा जोर जाणवतोय...
दुसरा फोटो खिड्कीच्या काचेमागून किंवा tugstone mode वापरून काढलाय का?

व्वा! दोन्ही फोटो सुरेख! Happy
आगाऊ मोड ऑनः
मला सहसा मी काढत असलेल्या फोटोमधे "माणसे" आलेली आवडत नाहीत (सुन्दर निसर्गापुढे भलतीच कुरुप दिस्तात!) Proud
पण वरील दुसर्‍या फोटोत मात्र दिसणारी माणसे अजिबात खटकत नाहीत तर विषयातील एक भागच वाटतात Happy
तसेच, दुसर्‍या फोटोत पुतळ्यावरील छत्री पुर्णपणे दिसली अस्ती तर अजुन मजा आली असती.... विषयाला सन्गतवार... पुतळा देखिल पाऊसामुळे छत्रीत....! Proud
आगाऊ मोड ऑफः
...;
आपला, लिम्बुटिम्बु

मला सहसा मी काढत असलेल्या फोटोमधे "माणसे" आलेली आवडत नाहीत >>>> अगदी अगदी.. Happy
मल लोकं शेवटी सांगतात की आता जरा माणसांचे फोटो पण काढा... Proud

सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

|| बाप्पा मोरया ||

योगेश,
स्पर्धेसाठी एकापेक्षा जास्त फोटो चालतील पण ते तुम्ही वेगवेगळ्या पोस्ट मध्ये प्रत्येकी एक असे टाका म्हणजे निकालासाठी मतदान करणे सोपे जाते.