उन पाउस...

Submitted by डॅफोडिल्स on 4 September, 2008 - 02:15

बंगलोरचा पाउस.... तसा सोईने.. रोज संध्याकाळी पडतो. Happy
माझ्या घराच्या गॅलरीतून बरेचदा हा उनपावसाचा खेळ बघायला मिळतो.
हा फोटो सोनीएरिक्सन ३ मेगा पिक्सेल मोबईल कॅमेर्‍याने काढला आहे.

unpaus.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users