आकाशकंदिल - क्रोशाने विणलेले

Submitted by अवल on 5 November, 2023 - 09:00

हा घरचा
IMG_20231105_192158.jpg याच्या खालच्या दशा अंधारामुळे दिसत नाहीयेत.

हा बघून मैत्रिणीने लगेच ऑर्डर दिली. तर हा तिचा
IMG_20231105_192233.jpg
फक्त रंगसंगती वेगळी आहे बाकी सर्व सारखे.
सर्वांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाहवा!

खूपच सुंदर ..!
रंग-संगती एक नंबर..!