प्रकाशचित्रण

देवा तुझे सुंदर आकाश!

Submitted by इंद्रधनुष्य on 15 October, 2012 - 04:28

प्रचि १: आंगणेवाडीचा सडा

प्रचि २: तरी मागून डोकावणारा भगवंत गड

प्रचि ३: बांदिवडे

प्रचि ४: गड नदी

शब्दखुणा: 

हुकलेला सिद्धगड

Submitted by मुरारी on 11 October, 2012 - 02:39

मागच्याच आठवड्यात सिद्धगड सर करण्याचा व्यर्थ प्रयत्न करून झाला..
३ ४ वेळा प्रयत्न करूनही रस्ता न सापडल्याने गडावर काही पोचता आलं नाही, पण इतके कष्ट केल्यावर, श्रमपरिहार म्हणून पायथ्याशी असलेल्या एका तलावात मनमुराद डुंबून घेतले
त्यातलेच काही प्रचि
१.

२.

३.

आमी कोकणी

Submitted by इंद्रधनुष्य on 10 October, 2012 - 03:36

Yo Rocks च्या 'मु.पो.तेर्से बांबार्डे' ला झब्बू देण्याची फार इच्छा होत होती. जल्ला तेच ते झब्बू देऊन माबोकरांना बोर करण्यापेक्षा आमची कोकण भेट सत्कारणी लावणारे काही इरसाल नमुने तुमच्या साठी देत आहे.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

खडकवासला..

Submitted by प्रफ on 10 October, 2012 - 02:19

मी माझ्या सॅमसंग मोबाईल मधुन काढलेला खडकवासल्याचा फोटो..

The selected file Khadak wasla.jpg could not be uploaded. The file is 560.93 KB exceeding the maximum file size of 153.6 KB.

हे अस का होतय?? कुणी सांगाल का प्लीज?? Sad

http://tinypic.com/view.php?pic=1r9fm9&s=6

केशव मंदिर, सोमनाथपुर (कर्नाटक)

Submitted by अजय जवादे on 9 October, 2012 - 13:19

केशव मंदिर, सोमनाथपुर येथे काढलेली काही प्रकाशचित्रे.
होयसळा शैलीचे हे मंदिर सुमारे ८०० वर्षापुर्वी बांधलेले आहे. बांधकामाकरिता साबणासारखा दगड (Soapstone) वापरण्यात आला आहे. लोकल गाईडने सांगितले की, हा दगड पाण्यात भिजवला की साबणासारखा मऊ होतो. पण ही माहिती चुकिची आहे (संदर्भः वरदा, google ).
या मंदिराची तोडफोड करण्यात आल्यामुळे, इथल्या देवाची पुजा केल्या जात नाही.

(सोमनाथपुर म्हैसुर पासुन ३५ किमी वर आहे. )

१.

IMG_2242

२.

अतुल्य! भारत - भाग २१: पट्टडकल, कर्नाटक.

Submitted by मार्को पोलो on 6 October, 2012 - 02:38

पट्टडकल मलप्रभा नदिच्या काठी वसलेले आहे. ईथे जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे बदामी. पट्टडकलला रहाण्याची काही सोय नाहीये. त्यामुळे मुक्कामास बदामीस उतरावे. पट्टडकल बदामीपासुन २२ किमी वर आहे.
पट्टडकल चालुक्य राजवटीची राजधानी होती.
ईथे ७ व्या व ८ व्या शतकातील १० मंदिरांचा समुदाय आहे. यातील ४ मंदिरे ही द्राविड शैलीतील आहेत तर ४ मंदिरे नागरा शैलीतील आहेत. बाकी २ मिश्र शैलीतील आहेत. ह्या मंदिरांचा समावेश UNESCO च्या World Heritage sites मध्ये होतो.
आठवतील तेव्हड्या मंदिरांची नावे येथे देण्याच्या प्रयत्न मी केला आहे. कोणास अधिक माहिती असेल तर नक्की कळवा.

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण