गेलात उडत . . .

Submitted by जिप्सी on 26 November, 2012 - 09:10

शनिवार/रविवारी मायबोलीकर योरॉक्स आणि शिव (सपत्निक), मी आणि माझे तीन मित्र असे आठजण मिळुन "सुधागड" ट्रेक करून आलो. Happy सचित्र वृतांत लवकरच येईन तोपर्यंत योरॉक्सच्या ट्रेकप्रथेप्रमाणे हे उडीबाबा आणि उडीबेबीचे काही फोटो. Proud

प्रचि ०१
Ready Steady Go.........

प्रचि ०२
पहिली उडी "देवाला" Happy

प्रचि ०३
वन मॅन शो
प्रचि ०४

प्रचि ०५

(यो च्या कॅमेरातुन)

फुल्ल थ्री धम्माल
प्रचि ०६

प्रचि ०७
फुल्ल फोर धम्माल
प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
उडीबेबी Proud
प्रचि ११
दो पंछी दो तिनके कहो लेके चले है कहां.... वो बनाएंगे इक आशियाँ Happy
प्रचि १२
तेलबैलाला आव्हान देताना योरॉक्स आणि संदिप
प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
पुन्हा भेटु लवकरच सचित्र वृतांतासहित "किल्ले सुधागड"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

पहिल्या २ ते १२ 'प्रचि'त उड्या मारल्यात त्या खाली काय आहे ते?.... पिवळा भागाबद्दल विचारतोय !!

उडी उडी गोपाळा.....:फिदी:

पहिल्या २ ते १२ 'प्रचि'त उड्या मारल्यात त्या खाली काय आहे ते?.... पिवळा भाग>>>>सोनसळी गवत Happy

या तो रॉक्स च्या त्या सुप्रसिध्द उडीचं अ‍ॅनिमेशन करता येत असेल तर कुणीतरी जाणकारानं करा Happy हे टिशर्टवर लय भन्नाट दिसेल Happy

जिप्स्या भन्नाट रे Happy

उडीबाबा आणि उडीबेबी>> लईच भारी हायेती..
मस्त उड्या...वाराही धमाल सुटलेला दिसतोय.. उडेमारूकरांप्रमाणेच Wink Proud

जिप्सी शिर्षक भन्नाट, मला वाटलं, उडणारे पक्षी टिपलेस की कै, पण तू तर (मानव) प्राणी टिपलेस... Wink

जिप्सी शिर्षक भन्नाट, मला वाटलं, उडणारे पक्षी टिपलेस की कै, पण तू तर (मानव) प्राणी टिपलेस >>>> अगदी अगदी

आता वाट पहतोय, वॄत्तांताची Happy

जिप्सी, शिर्षक वाचून असंच वाटलं की पक्ष्याचे फोटो असतील . पण खरंच हे सुद्धा उडणारे मानव-पक्षी ! खूप छान-शिर्षक, उड्या आणि फोटोग्राफी - त्रिवेणी संगमच जणू झालाय !

Pages