शुभ दिपावली!!

Submitted by सॅम on 16 November, 2012 - 14:35


काय, कशी झाली दिवाळी?
आमची झकास झाली...

या वर्षी प्रथमच घरी केलेला आकाशकंदील... (प्रेरणा इथुन घेतली)

काही शोभेचे फटाके,
तुडतुड्या,

भुइचक्कर,

झाड,

30 shots,

आणि काही प्रयोग,

यांना म्हणतात shaped bokeh. Bokeh या जपानी शब्दाचा अर्थ (छायाचित्रणापुरता) quality of the blur in out-of-focus areas of an image असा घ्यायचा.
...shaped bokeh कसे करायचे हे इथे वाचा.
...आणि असे अजुन फोटो flickr group वर बघा.

कॅमेरा: निकॉन डी३१००
लेन्सः निकोर ५०मीमी १.८

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच Happy

मस्तच Happy

छान!!!