हा खेळ छायाप्रकाशाचा

Submitted by आशुचँप on 4 February, 2013 - 13:03

गेल्या आठवड्यात नाशिकमधल्या न्हावी उर्फ रतनगड, पिंपळा, भिलाई आणि चौल्हेर या चार ऑफबीट गडांची भटकंती पार पडली. या भटकंतीदरम्यान आकाशाची मजा फारशी मिळाली नाही पण छायाप्रकाशाचा खेळ करत काही फोटोसेशन केले. त्यापैकी निवडक प्रचि इथे सादर करत आहे

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर.

कातील !!!

तोड नाही . शिकवणी ला येऊ का फोटो ग्राफी च्या ?

मस्त!

छान!

Pages