ओळखा !!

Submitted by दिनेश. on 5 February, 2013 - 02:35

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

अजून या तंत्रावर हात बसलेला नाही, तरीही ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचि छानच Happy

१] जायफळ
२]
३] चक्रीफुल
४] मसाला वेलची
५] नागकेशर
६] मिरची
७] मिरी
८]
९]दालचीनी

मस्तच! ! Happy

७वा जसा काही स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपने काढलेल्या पेशीच दिसतायत.

१) तिरफळ
२) नागकेशर
३) चक्रीफुल
४) मसाला वेलची
५) जायपत्री
६) लाल मिरची
७) मिरी
८) केशर
९) दालचिनी

दिनेशदा... बघा बरं बरोबर आहे का...

३) बदामफुल (कोल्लापुरी शब्द हाये)
६) मिरची. (पुर्ण फोटु असता तर ब्याडगी का जवारी का गुण्टुर ह्याचा अंदाज लावला असता)
७) काळी मिरी
८) केशर
९) दालचिनी
२) खारीक (हा चुकला असेल अंदाज असच वाटतय)
४) जायफळ (हा ही ठोकलेला अंदाज आहे. चुकीचा आहे असच वाटतय)
५) कधी पाहिलय अस आठवत नाही
१) माहिती नाही.

फक्त इब्लिसना, पहिला फोटो ओळखता आला !
१) मोहरी
२) तिरफळ
३) चक्रीफुल / बादयान / स्टार अनिस
४) मसाला वेलची
५) जायपत्री ( बोंडाची )
६) लाल मिरची ( झकोबा - अंगोलन मिरची )
७) मिरी
८) केशर ( ग्रोन इन स्पेन - पॅक्ड इन ऑस्ट्रेलिया - सोल्ड इन न्यू झीलंड )
९) दालचिनी

पहिली तिरफळं आहेत का?

सॉरी, पहिलं मोहरी आहे हे आता वाचलं. मलाही आधी एकदा मोहरी वाटलेली पण ती जवळून इतकी ओबडधोबड असेल याची काय कल्पना?

जवळून बघितल्यावर प्लेन माणसंही ओबडधोबड दिसतात >>> माणसांच्या बाबतीत हे उलटही होतं बरं का! ओबडधोबड माणसंही चकचकीत प्लेन दिसतात. Happy

फक्त मला मोहोरी ओळखता आली! माझा पैला नंबर.

(टीपः तो थम्स अप नसून तुम्हाला दाखविलेला ठेंगा आहे याची न ओळखता आलेल्यांनी नोंद घ्यावी Proud )

आर्याबैन, नशीब मोहोरी अन मोहरी अशी सुद्दलेक्नाची चूक म्हनून मारकं कापले न्हाईत Wink नैतं माजा नमबर गेला अस्ता. Proud

नशीब मोहोरी अन मोहरी अशी सुद्दलेक्नाची चूक म्हनून मारकं कापले न्हाईत>>>>>>>>>.पेपर परत तपासायला पाठवायचा का? Lol

Pages