मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
हायकू
एक छोटासा हायकू
हायकू
हायकू ..
हायकू मूळ जपानी काव्यप्रकार .. ५,७,५ अशी अक्षर संख्या .. एकूण तीन ओळींची अर्थपूर्ण अल्पाक्षरी कविता .. कोणत्याही दोन ओळीत यमक असावे .. निसर्ग व मानवी मनाची सांगड, निसर्गातील एखादा क्षण टिपणे , ही वैशिष्ट्ये .. काव्यप्रकार छोटा पण अर्थ मोठा .. दिसायला सोपा पण करायला अवघड असा हा हायकू ...
मी माझे काही हायकू इथे देत आहे .. तुम्हीही या धाग्यावर तुमचे हायकू शेअर केलेत तर छानच वाटेल ..
१.
झटकू कशी ?
कोळीष्टके मनात -
गुंतले त्यात ...
२.
शिस्त लावली
मी दुःखालाही नेक
येती एकेक ..
हायकू
हायकू -
मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम ''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' - क्र.५
नियमावली
हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार. ही एक काव्य-वृत्ती आहे, छोट्याशा क्षणातले चित्रमय चैतन्य टिपणारी.काळानुसार हायकूच्या स्वरूपात लवचिकता अन विविधता आली आहे. या गणेशोत्सवात आपणही एक आनंददायी खेळ म्हणून दिलेल्या विशिष्ट वस्तूंवर हायकू रचायचा आहे, जसे की खाली उदाहरण म्हणून दिलेल्या हायकूत दिवा ही वस्तू आहे.
''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.
ह्या उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे:
१. हायकू ३ ओळींचा असावा.
२.दरवेळी दिलेली वस्तू घेऊनच हायकू रचायचा आहे. उदा. दिवा. आणि त्यावर रचलेला हायकू बघा:
"नववर्षाच्या नव्या पहाटे नवीन आली हवा
क्षण थरथरला मिटून गेला
मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम ''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' - क्र.३
नियमावली
हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार. ही एक काव्य-वृत्ती आहे, छोट्याशा क्षणातले चित्रमय चैतन्य टिपणारी.काळानुसार हायकूच्या स्वरूपात लवचिकता अन विविधता आली आहे. या गणेशोत्सवात आपणही एक आनंददायी खेळ म्हणून दिलेल्या विशिष्ट वस्तूंवर हायकू रचायचा आहे, जसे की खाली उदाहरण म्हणून दिलेल्या हायकूत दिवा ही वस्तू आहे.
''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.
ह्या उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे:
१. हायकू ३ ओळींचा असावा.
२.दरवेळी दिलेली वस्तू घेऊनच हायकू रचायचा आहे. उदा. दिवा. आणि त्यावर रचलेला हायकू बघा:
"नववर्षाच्या नव्या पहाटे नवीन आली हवा
क्षण थरथरला मिटून गेला
मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम ''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' - क्र.२
हायकू हा जपानी कवितेचा एक प्रकार. ही एक काव्य-वृत्ती आहे, छोट्याशा क्षणातले चित्रमय चैतन्य टिपणारी.काळानुसार हायकूच्या स्वरूपात लवचिकता अन विविधता आली आहे. या गणेशोत्सवात आपणही एक आनंददायी खेळ म्हणून दिलेल्या विशिष्ट वस्तूंवर हायकू रचायचा आहे, जसे की खाली उदाहरण म्हणून दिलेल्या हायकूत दिवा ही वस्तू आहे.
''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' ही स्पर्धा नसून उपक्रम आहे.
ह्या उपक्रमाचे नियम खालीलप्रमाणे:
१. हायकू शक्यतो ३ ओळींचा असावा.हायकू मुक्तःछंद असतो, पण मराठी उदाहरणे वाचताना यमकबद्ध हायकू आढळतात, तसेही चालेल.
मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम ''वस्तूंवर लिहिलेले हायकू'' - क्र.१

Pages