'मायबोली गणेशोत्सव २०१अ

अशी ही अदलाबदली- पाककृती क्र.१: गाजर आणि चणा डाळ वडी- बदलुन दुधी- दलीया वडी

Submitted by Nira on 20 September, 2015 - 07:24

१) घटक- मुळ पाककृती मधील सर्व- फक्त गाजर व चणाडाळ बदलुन
गाजराच्या ऐवजी- दुधी चा किस
चणा डाळ ऐवजी- दलीया (गव्हाचा, बाजारात मिळणारा)
२) कृती- मुळ पाककृती प्रमाणे
फक्त दलीया बारिक होता म्हणुन पाणी कमी लागले.

१)बदललेले घटक-
Ghatak.jpg

२)परतणे-
1.jpg

३) बनत आलेले-
2.jpg

विषय: 
Subscribe to RSS - 'मायबोली गणेशोत्सव २०१अ