Submitted by Nira on 20 September, 2015 - 07:24
१) घटक- मुळ पाककृती मधील सर्व- फक्त गाजर व चणाडाळ बदलुन
गाजराच्या ऐवजी- दुधी चा किस
चणा डाळ ऐवजी- दलीया (गव्हाचा, बाजारात मिळणारा)
२) कृती- मुळ पाककृती प्रमाणे
फक्त दलीया बारिक होता म्हणुन पाणी कमी लागले.
१)बदललेले घटक-
२)परतणे-
३) बनत आलेले-
४) तय्यार वडी-
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह! वड्या अतिशय सुरेख
वाह! वड्या अतिशय सुरेख दिसत आहेत. कॉम्बिनेशन आवडलं.
मस्त दिसतायत वड्या !!!!!!
मस्त दिसतायत वड्या !!!!!!
सुरेख जमल्यात वड्या! बदललेले
सुरेख जमल्यात वड्या! बदललेले घटक पदार्थ --> मस्त! फारच छान !!
सुरेख आणि आरोग्यदायी.
सुरेख आणि आरोग्यदायी.
सुरेख.
सुरेख.
फोटो मस्त.. फक्त ते हिरवं काय
फोटो मस्त.. फक्त ते हिरवं काय आहे? मला आधी बिसलेरीच्या बाटलीची हिरवी झाकणं वाटली..
मस्तं आहे. ते हिरवं म्हणजे
मस्तं आहे.
ते हिरवं म्हणजे दुधीची सालं आहेत सोलण्याने तासलेली.
मस्त! मऊ दिसतेय वडी...
मस्त! मऊ दिसतेय वडी...