अमेरिका

अमेरिकन मुलांना दिलेले भारतीय संगीताचे धडे

Submitted by आशयगुणे on 4 November, 2011 - 16:21

समूहात राहून एका ठराविक साच्यात आयुष्य जगायचे हा माझा स्वभाव नाही. एकतर आपण स्वतःचे व्यक्तिमत्व विसरून जातो आणि दुसरं म्हणजे आपला वैयक्तिक विकास काहीच होत नाही. अमेरिकेत बऱ्याच भारतीय विद्यार्थ्यांचे असेच काहीतरी असते. सोमवार ते शुक्रवार विद्यापीठात काम केले की वीकेंडला पार्टी करायची. फार-फार तर पब्स आणि डिस्को मध्ये जाऊन यायचे आणि उरलेला वेळ आपण जाऊ ती जागा न पाहता त्या जागेत स्वतःचे हवे तेवढे फोटो काढून फेसबुकवर टाकायचे!

गुलमोहर: 

कॅब्रे-डान्सर फिओना

Submitted by आशयगुणे on 23 October, 2011 - 06:05

सामान्यांची अमेरिका बघायची असेल तर विद्यापीठाबाहेरचे जग पाहणे अत्यंत गरजेचे आहे. ही अमेरिका सिनेमातील कृत्रिम अमेरिकेपेक्षा खूप वेगळी आणि अर्थात वस्तुस्थिती दर्शवणारी असते. उदाहरण द्यायचे झाले तर डॉलर्सचे देईन. अमेरिकन माणूस हा डॉलर्स उडवीत जगत असतो असे आपण सिनेमात बघतो. पण वस्तुस्थिती काय आहे हे इथला सामान्य माणूस दाखवून जातो. ह्याच डॉलरच्या मागे अमेरिकन माणसाला कसे झगडायला लागते व एकदा ते मिळाले की ते टिकवणे ही कसरत तो कसा करतो हेच त्यातून दिसून येते! एकदा हे समजू लागले की मग अमेरिकन अर्थव्यवस्था सामान्यांना कशी लुबाडते हे कळायला लागते. आणि मग दिसू लागते अमेरिकन गरीबी!

गुलमोहर: 

स्टीव आणि त्याचे 'बाबा'

Submitted by आशयगुणे on 16 October, 2011 - 17:23

सी.एस.टी वरून पनवेलला येणाऱ्या शेवटच्या लोकलने प्रवास करत होतो. मुंबईतल्या 'वारा खेळता असणाऱ्या' अश्या एकाच ठिकाणी - म्हणजे ट्रेनच्या दरवाज्यात उभा होतो!

गुलमोहर: 

मुक्त'पिठीय' लेख: अमेरिकेच्या प्रवासासाठी काही टिप्स

Submitted by संतोष किल्लेदार on 28 August, 2011 - 20:37

पाषाणभेद यांच्या लेखावरून मला आमच्याही अमेरिकेच्या प्रवासाची आठवण झाली. सध्या मी मलेशियामधे आमच्या दुसर्‍या सुनबाईंकडे आलो आहे. आमच्या एकुलत्या एक मुलाने मुसलमान धर्म स्वीकारला असून आमची एक सूनबाई अमेरिकेत आणि दुसरी मलेशियात असते. त्यामुळे आम्ही दोन्हीकडे आलटून पालटून असतो. आम्ही अमेरिकेचे ग्रीन कार्ड ,मलेशियाचे रेड कार्ड आणि भारताचे रेशन कार्ड घेतले आहे. मुलाचा आदर्श माझ्याही डोळ्यासमोर आहे. एक घर भारतात आणि एक परदेशात असावे असे माझे स्वप्न आहे. पण "हे विश्वची माझे घर" हे आमच्या सौ.

गुलमोहर: 

अबब अमेरिका

Submitted by मोहना on 15 July, 2011 - 19:52

(लहानपणी मावसभावाकडे सोवियत रशियाचा कुठलातरी अंक यायचा त्यावरुन आम्ही अमेरिका कशी आहे ते ठरवायचो :-). त्या अमेरिकेत पंधरा वर्षापूर्वी पाऊल ठेवलं तेव्हा असलेल्या आमच्या अज्ञानाचा हा मजेशीर आलेख. आताच्या सारखं अद्यायावत माहितीच्या आधारे 'आलो की झालो इथलेच' पेक्षा फार वेगळा काळ होता तो हे लक्षात घेऊन वाचावे.)

"प्लीज कॉम्प्रमाईज विथ देम"

गुलमोहर: 

अमेरिका : जगाचे अघोषित राजे?

Submitted by dr.sunil_ahirrao on 29 June, 2011 - 02:46

अमेरिका : जगाचे अघोषित राजे ?
by डॉ.सुनील अहिरराव on Friday, May 6, 2011 at 10:39am

विषय: 

१५- ऑगस्ट ईन अमेरिका आणी भारतीय नकाशा ...

Submitted by आवळा on 16 August, 2010 - 11:31

आमच्या ईथे अमेरिकेत (Bloomington - IL).. काल १५ ऑगस्ट .. भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला..
नेहमी प्रमाणे छोट्या मुलांची नाच गाणी वगैरे प्रकार झाले..

आमच्या लोकेशन ला हा ईव्हेंट दरवर्षी साजरा केला जातो..
ह्या वेळेस एक तेलगू - वंदे मातरम गाणे चालु होणार होते.. त्या साठी भारताचा नकाशा लावण्यात आला..
आणी लाजिरवाणी बाब म्हणजे .. त्या नकाशा मधे पाकव्याप्त काश्मिर चा भाग वगळला होता.. आणी चीन जो प्रदेश अनधिक्रूत पणे बळकावला आहे तो पण वगळला...
आणी आता लिहित असताना पण खुप वाईट वाटते हे सर्व ईथल्या भारतीय लोकांनी केले..

त्यामागची कारणे कितीपण असतील

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - अमेरिका