या विषयावर चर्चा झाली असल्यास कृपया मला लिंक द्या.
एका ज्येष्ठ नागरिक बाईना व्हर्टिगोचा त्रास आहे. त्यांना विमानप्रवासात काही त्रास होऊ शकतो का? तसेच विमानप्रवासात अजून काय काळजी घ्यावी? इथे या संदर्भात कोणाचे काही अनुभव असल्यास सांगाल का?
धन्यवाद!
काही वर्षांपूर्वी, टेक्सासला रहातेवेळी, एके दिवशी, माझ्या रूममेट्च्या एका मैत्रिणीला भेटून आले. आदल्या शुक्रवारी तिने लिपोसक्शनची "मायनर(?)" सर्जरी करून घेतली होती म्हणून तिची विचारपूस करण्यासाठी आम्ही ५ मिनीटे जाऊन आलो.
- मी वैद्यकियशास्त्राशी दुरान्वयानेही संबंधित नाही. ही माहीती अन्यत्र गोळा करुन येथे दिलेली आहे. तेव्हा जर काही शंका असतील तर त्यांवर आपल्या डॉक्टरांकडुनच सल्ला घावा.

.
लहान असल्यापासून मी जरा एकलकोंडा मनुष्य आहे. फक्त नातेवाईक, शेजारपाजारच्या लोकांशी मनमोकळेपणाने मिसळू शकतो पण नवीन लोकांशी बोलायला, कुणाच्या घरी जायला मन तयार होत नाही. शाळेत, कॉलेजमध्ये एवढी अडचण आली नाही. ठराविक मित्रांबरोबर सुट झालो. नोकरी मध्ये सुद्धा आपण भलं आणि आपलं काम भलं.
जास्त संबंध कुठे वाढविले नाही, सासरच्या लोकांशी संबंध आलेल्यांचे स्वागत, चाललेल्यांचे आभार असे ठेवले.
‘सर, आम्ही आपल्या घराबाहेर उभे आहोत.’
नमस्कार मंडळी, माझ्या वडिलांसाठी पुण्यातील चांगला डॉक्टर
Angiogram आणि angioplasty साठी सुचवा. याआधी पण मायबोलीकरांनी खूप मदत केली आहे. धन्यवाद.
एका साध्या पण दीर्घकालीन आणि चालण्या वर परिणाम करणार्या आजारा ने त्रस्त झालेल्या, डिप्रेस हो ऊ शकेल अशी लक्षणे दाखवत असलेल्या व्यक्तीकरता सायकॉलॉजिस्ट हवा आहे.
ही व्यक्ती अॅन्क्झायटी चीही सगळी लक्षणे दाखवत आहे. कॉन्फिडन्स खूप ढासळला आहे.
गेल्या काही वर्षात एकटी घराबाहेर पडायला तयार नसते, एकटी घरात रहायलाही फारशी खूष नसते.
ह्या केस मधे सायकॉलॉजिस्ट ची मदत होईल का सायकॅट्रिस्ट ची?
त्यांची ऑल्रेडी खूप औषधे चाललेली असल्याने अजून औषधे नकोत असे वाटते.
पुण्यात कोणी असल्यास प्लीज सांगा.
अवनि आम्हाला शक्य झालं तर क्षमा कर.क्षमा मागण्याची आमची लायकीच नाही.पण तुझंही चकली तु माणसं मारायला लागलीस आणि सरकारला कारण मिळवून दिलस..