हस्तकला

बनी मॅग्नेट

Submitted by jui.k on 28 June, 2021 - 13:34

काही टाईमपास नव्हता तेव्हा सहज काहीतरी बनवायला घेतले तेव्हा हे बनी मॅग्नेट बनवले.
बनी विकत आणलेलं आहे बाकी सर्व हॅन्डमेड..
Screenshot_2021-06-28-23-01-37-35.jpg
.
Screenshot_2021-06-28-23-01-56-88_4949498873baccbde9dc7a221b759985.jpg

सारस शुभेच्छा

Submitted by Barcelona on 23 June, 2021 - 17:22
सारस शुभेच्छा

[चित्रः नाओकी ओनोगावा, बोअर्ड पांडा]

सारस शुभेच्छा

शुभेच्छा देणे आणि घेणे अवघड असते.

खोटं नाही - “शुभेच्छा घ्या” म्हणालो तर काय शैलीत दिल्या, का दिल्या, कुणी दिल्या, कुणाला देता, रोज का देता, इथे का देता, कैच्याकै इ सर्व प्रकारचा काथ्याकूट होतो. “धन्यवाद, थँक्यू इ” म्हणून पुढे सरकणे अनेकांना अवघड जाते. तसेच एखादा एखादा दिवस कटकटेश्वरी किंवा मायक्रोमॅनेजेश बरोबर असा जातो की कुणालाही कशाच्याही शुभेच्छा देणे नको वाटते. थोडक्यात, शुभेच्छांचीही प्रॅक्टीस लागते.

म्हणून केवळ शुभेच्छा देण्या-घेण्यासाठी हा धागा!!

विषय: 

"Always!"

Submitted by jui.k on 14 June, 2021 - 09:51

एका हॅरी पॉटर फॅन साठी मी बनवलेले मिनिएचर मॅग्नेट्स..
Magic wands: इथे साईज चा अंदाज येण्यासाठी सोबत पेन ठेवलंय..
PicsArt_06-14-06.02.52.jpg
.
Book of spells & quill
PicsArt_06-14-06.04.42.jpg
.
Broomstick
PicsArt_06-14-06.06.24.jpg
.
हे काय आहे ओळखा पाहू

लेकीने केलेल्या (वय ४ वर्षे ८ महिने) पिटुकल्या पुष्परचना

Submitted by मनिम्याऊ_मृण्मयी on 12 June, 2021 - 12:14

माझ्या मुलीने केलेल्या काही फुलांच्या रचना इथे दाखवते.
या रचना अगदी चिमुकल्या असून तिच्या भातुकलीच्या पॉट्स मध्ये केल्या आहेत. रोज मी ऑफिस मधून घरी आले की एक सुंदर (सरप्राइज) रचना तयार असते. Happy
१.
IMG_20210612_190825.JPG
२.
IMG_20210612_190917.JPG
३.

Ocean bookmark

Submitted by jui.k on 29 May, 2021 - 10:42

मध्यंतरी काही कारणांमुळे क्राफ्टवर्क बंदच होतं.. खूप मोठ्या गॅप नंतर हा बुकमार्क आणि
Coaster बनवला आहे.. कसा झालाय सांगा नक्की.. आणि आवडल्यास इन्स्टाग्रामवर वर फॉलो करा.. Happy
IMG_20210529_175948_513.jpg
.
IMG_20210529_175948_536.jpg
.

Christmas miniatures

Submitted by jui.k on 8 January, 2021 - 09:09

सध्या काही कारणांमुळे ऑनलाईन येणे जास्त होत नाही.. ख्रिसमस डेकोरेशन साठी बनवलेल्या काही मिनिएचर्स पैकी काही इथे पोस्ट करतेय..
चॉकोलेट आणि रेन डिअर कूकीज, केक्स
PicsArt_12-25-09.30.11_0.jpg
.
IMG20201224133920_00_0.jpg
आणि हे नुकतेच बनवलेले काही मॅग्नेट्स
PicsArt_01-07-08.09.51.jpg

मायबोलीकर युट्यूबर्स - नी मेक्स (नीधप)

Submitted by नीधप on 7 January, 2021 - 00:26
Mix media wall art by Nee

हल्लीच मी आणि अजून काही मायबोलीकरांनीही आपापले युट्यूब चॅनेल्स सुरू केलेत. त्याबद्दल मायबोलीवर सांगावे यास्तव हा धागाप्रपंच. मी माझ्या चॅनेलंबद्दल सांगेन. बाकीचे आपापल्या चॅनेलबद्दल सांगतील.

मी गेले नऊ वर्ष तांब्यापितळ्याच्या तारांपासून स्वतः डिझाईन करून दागिने व कलाकृती बनवते आहे. साडेपाच वर्षे झाली नी याच नावाने माझा छोटासा ब्रॅण्डही आहे तारांचे दागिने आणि इतर वस्तूंचा. काही मायबोलीकरांशी माझा इतर ठिकाणी संपर्क आहे त्यामुळे त्यांना माझ्या या सगळ्या उद्योगांबद्दल माहिती आहेच.

वॉल हँगिंग किचन डेकोर

Submitted by मनिम्याऊ_मृण्मयी on 8 December, 2020 - 00:48

स्वयंपाकघरातील वापरून खराब झालेले लाकडी स्पॅचूला वापरून बनवलेले वॉल हँगिंग.
बेस म्हणून हल्दीरामचा ड्रायफ्रुट्सचा गिफ्ट बॉक्स घेतला आहे.
.

IMG_20201208_101418_0.JPG

विषय: 
शब्दखुणा: 

दिवाळी अंकासाठी बनवलेली मिनिएचर्स

Submitted by jui.k on 15 November, 2020 - 10:45

खास यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी बनवलेली क्ले मिनिएचर मॅग्नेट्स..
गरमा गरम भाजलेलं मक्याचं कणीस!
PicsArt_10-27-12.41.02.jpgPicsArt_10-27-12.43.24.jpg
स्टॉल वरची मोठ्या तव्यावरची खूप सारे बटर घालून बनवलेली पाव भाजी

Pages

Subscribe to RSS - हस्तकला