Christmas miniatures

Submitted by jui.k on 8 January, 2021 - 09:09

सध्या काही कारणांमुळे ऑनलाईन येणे जास्त होत नाही.. ख्रिसमस डेकोरेशन साठी बनवलेल्या काही मिनिएचर्स पैकी काही इथे पोस्ट करतेय..
चॉकोलेट आणि रेन डिअर कूकीज, केक्स
PicsArt_12-25-09.30.11_0.jpg
.
IMG20201224133920_00_0.jpg
आणि हे नुकतेच बनवलेले काही मॅग्नेट्स
PicsArt_01-07-08.09.51.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिद्दु धन्यवाद..
विचार तर आहे youtube चॅनेल ओपन करायचं पण विडिओ रेकॉर्डिंग, एडिटिंग वगैरे मला नीटसं जमत नाही..