हस्तकला

हस्तकला स्पर्धा १ - शिवणकाम (मास्क)

Submitted by वृषाली on 28 August, 2020 - 18:27

मार्च्,एप्रिल्,मे काळामधे डॉक्ट्र्स्,नर्सेस्,तसंच अनेक सेवाभावी संस्थांना मास्क बनवून देण्यासाठी स्वयंसेवा केली,तेव्हा साधारण १५०-२०० मास्क्स बनवले होते.मास्क्सचे डिझाईन एकच ठेवायचे असल्या कारणानी फार कलाकुसर केली नाही आणि नेमका असा एक फोटो काढ्ला नाही,तेव्हा ग्रूप मधले मास्क्स असे फोटोज अपलोड करतेय्,चालत नसेल तर एंट्री बाद केली तरी चालेल Happy

विषय: 

बुकमार्क स्पर्धा:ब गट

Submitted by वृषाली on 28 August, 2020 - 18:14

साहित्य: उरलेले कागद्,दोरा, मणी
बुद्धिदेवता गणपतींच्या उत्सवात पुस्तकांचा बूकमार्क योग्य वाटला म्हणून तो बनवला Happy
bookmark.jpg

विषय: 

बुकमार्क स्पर्धा-गोल्डफिश -ब गट

Submitted by गोल्डफिश on 28 August, 2020 - 03:50

माझ्यासारख्या आळशी आणि विसरभोळ्या लोकांसाठी जे पुस्तकाचे पूर्ण पानसुद्धा वाचून संपवत नाहीत आणि शेवटी कोणती ओळ वाचली ते सुद्धा लक्षात राहत नाही अश्याना बुकमार्कबरोबर सेन्टेन्स मार्कची सुद्धा गरज असते. अशांसाठी मी बनवलेला हा गणपती बाप्पा आणि उंदीरमामा यांचा बुकमार्क. यातील उंदीरमामा शिडीवरून खाली वर करतात आणि त्यांची शेपटी आपण शेवटचे कुठपर्यंत वाचलेय ते दर्शवते. तसेच या बुकशेल्फ मध्ये दोन कप्पे आहेत त्यात एखादी नोट उदा. फोन नंबर वैगैरे लिहून ठेऊ शकतो. सध्या मी एकामध्ये मायबोली हे पुस्तक आणि दुसऱ्यात गोल्डफिश पॉन्ड ठेवला आहे.

विषय: 

बुकमार्क स्पर्धा - सोनू. - ब गट

Submitted by सोनू. on 28 August, 2020 - 01:11

लहान मुलांना पुस्तकं वाचावीशी वाटण्यासाठी पुस्तकं छान रंगीत संगीत असतात. त्यांना अजून मजेशीर करण्यासाठी छानछान बुकमार्क वापरता येतील. घरात ठेवल्या जाणाऱ्या पुस्तकांसाठी हे 3D बुकमार्क छान दिसतात. बॅगेत घेऊन जायला तितकेसे जमणे कठीण.

विषय: 

बुकमार्क स्पर्धा-प्राजक्ता (गट "ब ")

Submitted by प्राजक्ता on 27 August, 2020 - 21:14

घराला रन्ग द्यायच्या वेळेस नमुना म्हणुन आणलेल्या कलर कार्ड वर वारली आर्ट केल आहे.
.D5DC8BF0-3253-4A78-9574-4E701C1D0550.jpeg

"बुकमार्क स्पर्धा- प्रांजल-{जयु}"

Submitted by जयु on 27 August, 2020 - 12:31

गट- गट
पाल्याचे नाव - प्रांजल
वय- १३
मायबोली आयडी- जयु

क्राफ्ट पेपर वापरुन , ओरिगामीने तयार केलेले बुकमार्क.

IMG_20200827_213929.jpgIMG_20200827_213902.jpg

बुकमार्क स्पर्धा - धनुडी 'ब' गट

Submitted by धनुडी on 27 August, 2020 - 11:39

हर्पेन सारखंच मी चहाच्या बॉक्स मधले डिव्हायडर वापरले आहेत.
फुलाच्या आकाराच्या पंच ने पंच केलय इतकाच फरक

१) IMG_20200827_143621.jpg

२) हा स्पर्धेसाठी घ्या संयोजक
IMG_20200827_143521.jpg

विषय: 

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 27 August, 2020 - 00:42

ह्या वर्षीची ही स्पर्धा खूप आवडलीय. त्यासाठी संयोजकांचे मनापासून कौतुक आणि आभार.

आज ह्या निमित्ताने मला आमचे शाई पेनाचे दिवस आठवले. आमचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत बोलपेन आली नव्हती बाजारात. ती नंतर नोकरी मिळाल्यावर आली. आणि रिटायर होईपर्यंत कॉम्पुटर च्या वापरामुळे बाद ही झाली . असो.

बुक मार्क स्पर्धा - स्नेहा

Submitted by sneha1 on 26 August, 2020 - 14:25

हा अगदी साधा , लोकरीने विणलेला क्रोशाचा बुकमार्क आहे. आणि मी स्वतः वापरते . वापरताना फूल पुस्तकाच्या बाहेर ठेवते, आणि साखळी पुस्तकाच्या आत Happy
मधे लेकीच्या वाढदिवसाला पण तिच्यासाठी बनवले होते.

bookmark.jpgmore bookmarks.jpg

विषय: 

बुकमार्क स्पर्धा ------Nilakshi

Submitted by निल्स_23 on 26 August, 2020 - 09:21

'ब' गट
सगळ्यात आधी संयोजक टिमला धन्यवाद. ह्या स्पर्धेमुळे काहीतरी क्रिएटिव्ह करायची संधी मिळाली.
सई ने डिकन्स्ट्रक्टेड मोदक केलेत तसे घरी असलेल्या दोन राख्या डिकन्स्ट्रक्ट करून हा बुकमार्क बनवलाय.
साहीत्य जाड कागद, रंग आणी दोन राख्या.
IMG_20200826_142054_0.jpg

विषय: 

Pages

Subscribe to RSS - हस्तकला