वॉल हँगिंग किचन डेकोर

Submitted by मनिम्याऊ on 8 December, 2020 - 00:48

स्वयंपाकघरातील वापरून खराब झालेले लाकडी स्पॅचूला वापरून बनवलेले वॉल हँगिंग.
बेस म्हणून हल्दीरामचा ड्रायफ्रुट्सचा गिफ्ट बॉक्स घेतला आहे.
.

IMG_20201208_101418_0.JPG

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर दिसतय. ती फुलं पण कागदाची बनवुन चिकटवली आहेत का? किचनमध्ये डायनिंग टेबल च्या आसपास मस्त दिसेल. टाकाऊतुन टिकाऊ.