मिनिएचर गुलाबजामुन

Submitted by jui.k on 8 October, 2020 - 03:49

एक कस्टमर साठी क्ले पासून बनवलेले मिनी गुलाबजामुन..
साधारण चणा डाळीएवढा एक गुलाबजाम आहे..
PicsArt_10-08-01.07.31.jpg
.
PicsArt_10-08-01.05.30.jpg
..
IMG_20200905_120513.jpg
मिनिएचर्स बनवण्यासाठी लागणारी मिनी भांडी Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृणाली थॅंक्यु Happy
मलापण ते समंथा बनवते तसं मायक्रो आर्ट एकदातरी बनवून बघायची इच्छा आहे.. सध्यातरी मी तेवढ्या प्रो लेवल पर्यंत नाही पोहचलीय.. पण कधी ना कधी नक्की ट्राय करेन..

सही आहे. पण हे चोकींग हॅझर्ड आहे बरं Wink कोणतरी पिल्लू हे नक्की खायला तोंडात टाकणार. ते हिरा कसा मोठ्या काचेच्या पेटीत ठेवतात. तसं ठेवा बरं... Happy

खूपच सुंदर..
अगदी खरे दिसतायेत गुलाबजामुन..