Resin बुकमार्क्स

Submitted by jui.k on 9 June, 2021 - 02:56

सध्या resin वर्क ट्राय करतेय. त्यात बनवलेले हे बुकमार्क्स..
IMG_20210609_034438.jpg
.
IMG_20210609_122554.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तंच. सध्या मी पण रेझिन वापरून प्रयोग करते आहे.
बूकमार्कसाठी साचा म्हणून काय वापरले?

थँक्स.. Happy
मनिम्याऊ resin वर्क साठी silicon मोल्ड मिळतात.. तुम्हाला क्राफ्ट स्टोर मध्ये किंवा ऑनलाईन सेलर्स कडे मिळतील.. ऍमेझॉन, फ्लिपकार्ट वर खूप महाग आहेत