गाण्याचे शब्द हवे आहेत...
एखाद्या मराठी गाण्याचे शब्द हवे आहेत? प्रथम मराठी गाणी माहिती आगार (Database) इथे ते गाणे आहे का शोधा.
एखाद्या मराठी गाण्याचे शब्द हवे आहेत? प्रथम मराठी गाणी माहिती आगार (Database) इथे ते गाणे आहे का शोधा.
एक झोका, चुके काळजाचा ठोका ll धृ. ll
उजवीकडे डावीकडे
डावीकडे उजवीकडे
जरा स्वतःलाच फेका ll १ ll
नाही कुठे थांबायचे
मागेपुढे झुलायचे
हाच धरायचा ठेका ll २ ll
जमिनीला ओढायचें
आकाशाला जोडायचें
खूप मजा, थोडा धोका ll 3 ll
गीतः सुधीर मोघे
मराठी गाण्यांचा संग्रह.
या ग्रूपमधील धाग्यांवर गाणी लिहिताना कृपया प्रत्येक गाणे पूर्ण लिहा. ही अंताक्षरी नाही. गाण्यासोबत शक्यतो त्यागाण्याचे गीतकार, संगीतकार, गायक कलाकार, चित्रपट/गीतसंग्रहा यांचा उल्लेख करा.
श्री. मनोज ताम्हनकर यांनी लिहिलेल्या व संगितबद्ध केलेल्या काही रचनांच्या सी. डी. चे प्रकाशन पहिल्या विश्व मराठी संमेलनामधे श्री. सुधीर मोघे यांच्या हस्ते होणार आहे. यामधली गाणी श्री. राहुल देशपांडे, श्री. रघुनंदन पणशीकर आणि सौ.
यूट्युबावर मालकंस-चंद्रकंस अश्या वाटेनं भटकताना एक आगळी क्लिप सापडली - मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या रंजनी आणि गायत्री या भगिनीद्वयीने गायलेल्या 'पंढरीचे भूत मोठे' या अभंगाची.
ईगल्स या रॉक ग्रुपानं गायल्या-वाजवलेल्या 'हॉटेल कॅलिफोर्निया' ह्या अतिशय लोकप्रिय गाण्याच्या भारतीय संगीताशी असलेल्या साधर्म्याबद्दल एक भन्नाट दुवा मध्यंतरी सापडला.
वैशाली चा संपर्क होण्या साठी झी मराठी ने केलेल्या सहकार्या बद्दल धन्यवाद !
वैशाली ने तिच्या अतिशय व्यस्त दिनक्रमात वेळ काढून दिलेल्या मुलखती साठी तिचे ही आभार आणि शुभेच्छा !
..........................................................................................
वैशाली भैसने माडे:
तमाम मराठी जनतेचे मन जिंकून घेणारी आपल्या महाराष्ट्राची महागायिका !!
सस्नेह निमंत्रण
सीडी प्रकाशन समारंभ
मायबोलीकर आणि स्टार कवी वैभव जोशी यांच्या दर्जेदार मराठी गजलांची सुरेख मैफल.
संगीत दिग्दर्शन : आशिष मुजुमदार
प्रमुख अतिथी : सचिन खेडेकर व कवी सौमित्र
गजल गायन : दत्तप्रसाद, अनुराधा, अमोल आणि वैशाली सामंत.
