गुंतवणुक

डिजिटल करन्सी रिटर्न्स -- अबबब!!

Submitted by कूटस्थ on 11 December, 2017 - 18:02

गेल्या काही दिवसात बिटकॉइन चे नाव न ऐकलेला मनुष्य विरळाच. वर्षभरातील त्याच्या वाढलेल्या किमतीमुळे बिटकॉइन बरेच चर्चेत आहे. वर्षभरात त्याची झालेली वाढ पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु बिटकॉईन ही डिजिटल करन्सी जगतातील केवळ एक करन्सी आहे आणि त्याच्यासारख्या अजून १०००+ करंसीस अस्तिस्त्वात आहेत. आपण बिटकॉइन आणि इतर प्रमुख ५-६ करन्सी चे गेल्या वर्षातील रिटर्न्स पाहुयात. खालील रिटर्न्स हे % मध्ये न देता पटीमध्ये दिलेले आहेत. का ते वाचून कळेलच.

काय बीटकॉइन कोसळेल?

Submitted by कूटस्थ on 10 December, 2017 - 12:53

काय बीटकॉइन कोसळेल?
वित्तीय जगतातील सध्याचा बनलेला कळीचा प्रश्न. एका वर्षात $९०० पासून $१७००० पर्यंत मजल मारलेल्या बिटकॉइन च्या किमतीबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली व हा फुगा आहे व तो केंव्हाही फुटू शकतो असे म्हणले गेले. भविष्यात काय होईल हे कोणालाच ठाऊक नाही. हा फुगा असला तरी तो अजून किती फुगणार आहे याबद्दलही सांगणे कठीण आहे. परंतु सदन्ह्या चाललेल्या घडामोडी पाहता नजीकच्या काळात काय होईल याचा अंदाज लावण्याचा हा प्रयत्न.

पुनश्च एकदा बिटकॉइन

Submitted by कूटस्थ on 25 November, 2017 - 13:44

मध्यंतरी इथे बिटकॉइन बद्दल माहिती देणारे आणि प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण करणारे धागे निघाले होते. त्यामध्ये बिटकॉइन किंवा तत्सम डिजिटल चलन हे गुंतवणुकीसाठी योग्य कि अयोग्य यावर बरीच चर्चा देखील झाली. अनेकांचे मत सावध पवित्र्यामुळे म्हणा, अपुऱ्या कायदेशीर प्रणाली अथवा मान्यतेमुळे किंवा त्यामध्ये असलेल्या जोखीम मुळे म्हणा, हे बिटकॉइन किंवा बाकी डिजिटल चलन गुंतवणुकीसाठी प्रतिकूलच होते. इथे काय, अगदी जगभरात मोठ्या मोठ्या तज्ज्ञ लोकांची मते बिटकॉइन च्या भविष्याविषयी परस्पर विरोधी होती.

कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का?

Submitted by अनिरुद्ध on 6 October, 2017 - 07:30

गाभा:
माझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा !

घरभाडे अलौन्स (HRA) विषयी तातडीने माहिती हवी आहे

Submitted by एक मित्र on 4 September, 2017 - 13:47

माझ्या नवीन भाडेकरूने त्याला HRA क्लेम करण्यासाठी माझ्याकडून भाडेपावत्या (Rent receipts) मागितल्या आहेत. पण त्या मी त्याला दिल्यास मला Tax भरावा लागेल का? किंवा अजून काही त्याचा माझ्यासाठी side effect आहे का?

नेट वर माहिती वाचली त्यानुसार वर्षाला एक लाख पर्यंतचे भाडे (म्हणजे महिन्याला रुपये ८३३३) करमुक्त आहे. पण ह्याचा सुद्धा नीट अर्थ लागत नाही. म्हणजे एखाडी व्यक्ती समजा आपली दहा घरे भाड्याने देत असेल, प्रत्येकी लाखभर वर्षाला, म्हणजे दहा लाख रुपये एकूण वार्षिक इनकम होऊन सुद्धा त्याला कर भरावा लागणार नाही. हे कसे?

शब्दखुणा: 

अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - आयुर्वेदिक 'आज Cup-a-day उद्या कपडे'

Submitted by मामी on 1 September, 2017 - 13:58

आधुनिक आयुर्वेद रसशाळा, पुणे तर्फे सिध्द केलेला अभिनव आणि हमखास परिणामकारक आरोग्यदायी प्रयोग

आयुर्वेदाचार्या आनंदी सदाफुले यांच्या अथक परिश्रमानं तयार झालेले आयुर्वेदीक फॉर्म्युला- कप्स - ' आज Cup-a-day उद्या कपडे' - आता सर्वत्र उपलब्ध !!!

'आज Cup-a-day उद्या कपडे' ची वैशिष्ट्ये

निर्विघ्नं कुरु मे देव! - अर्थात आपत्ती व्यवस्थापन

Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 19:40

निर्विघ्नं कुरु मे देव!
प्रवासाला निघताना, परिक्षेला जाताना, नोकरीच्या मुलाखती आधी, शाळा-कॉलेजच्या अ‍ॅडमिशन साठी, आणि इतरही अनेकवेळा आपण "निर्विघ्नम् कुरु मे देव!" अशी मनोमन प्रार्थना करतो - कधी उघड, कधी प्रकट तर कधी आपल्या चिंतेत असताना अधाहृत स्वरुपात नकळतही. या प्रार्थनेच्या पुढचं पाऊल म्हणजे अपेक्षित- अनपेक्षित अशा घटनांना तोंड देण्यासाठी आपण करत असलेली तयारी.

अमेरिकन टॅक्सेस व भारतातील सेव्हिंग्ज ई.

Submitted by फारएण्ड on 8 August, 2017 - 15:48

अमेरिकेत टॅक्स फाइल करताना भारतातील संबंधित माहिती द्यावी लागते त्याबद्दलचा धागा.
- इन्कम टॅक्स फाइलिंग
- FBAR
या दोन्ही संबंधात इथे माहिती द्या.

शब्दखुणा: 

नोटबंदीचे सु-परीणाम भाग २

Submitted by मिलिंद जाधव on 15 July, 2017 - 04:52

पुर्वी " नोटबंदीचे सु-परीणाम " असा ऐक धागा काढलेला होता. त्या धाग्यावर आता प्रतिक्रीया सुविधा बंद केलेली असल्याने नविन धागा उघडलेला आहे.

भारताच्या पुढचे प्रदुषणाचे आव्हान !!

Submitted by मिलिंद जाधव on 8 July, 2017 - 13:37

डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा गार्बेज रिसाक्लींग हा भारताचा एक ज्वलंत प्रॉब्लेम झालेला आहे. सध्या भारतात प्लॅस्टीक
गार्बेज हे ईतर गार्बेजप्रमाणेच डंप केले जाते कारण काही तुरळक अपवाद सोडता भारतात प्लॅस्टीक रीसाक्लींगची ईफेक्टीव पद्धती वापरली जात नाही. प्लास्टीक गार्बेज हे डीग्रेडेबल नसल्याने ते ह्या डंप ग्राऊंड मध्ये मुळ रुपात तसेच रहाते.

Pages

Subscribe to RSS - गुंतवणुक