ATM सेंटर ला जागा भाडेतत्वावर कशी द्यावी??

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 30 November, 2021 - 11:30

ATM सेंटर ला जागा भाडेतत्वावर कशी द्यावी??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लीज ऍग्रीमेंट करून. त्यात एक्झिट क्लॉज व्यवस्थित आहे ना याची खात्री करून घ्यावी. वकिलाचा सल्ला घेऊन करावे.

देऊन टाका लिजवर कायमस्वरूपी रिन्यू करत

नाहीतरी ATM इतक्या जागेचा तुम्ही तर काहीच उपयोग करू शकणार नाही , त्याला टॉयलेट नसेल , पाणी नसेल म्हणजे बरेचसे इतर उद्योगही तिथे चालू शकणार नाहीत

फिल्मी ह्यांचे पांचट विनोदाबद्दल आभार, धनस्वाद पृथ्वीकर सर पण माझा प्रश्न असा आहे की प्रोसेस काय आहे? बॅंकेला संपर्क कसा करावा?? किवा कूणाला संपर्क करावा तर जागा एटीएम सेंटर साठी जाण्यतचे चान्सेस वाढतात?
ब्लॅककॅट सर, जागा मोठीय, सुविधा सर्व आहेत. पण एटीएम चा काही त्रास नसतो. शिवाय भाडं ही भरपूर मिळतं.

Banks tender kadhate ashi requirement asel tewha. Local and national newspaper madhe details share kartat. Online process asate.. Aapla quote ok asel tar lawyer through 10 years cha lease agreement karta yeil with mutual terms and conditions.