सोप्पा पनीर मका पराठा - तिखट - प्रीति
Submitted by प्रीति on 17 September, 2013 - 22:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
नावः ईशान
वयः ६+ वर्षे
(१० शब्दांचा महिमा महान)
पाल्याचे नाव - श्रीशैल
वय - ६ वर्षे
माध्यम - क्रेयॉन्स
प्रियाने काढलेला DJ बाप्पा रंगवायला श्रीशैलला खुप आवडले. रंगांची निवड श्रीशैलने स्वतःच केली आहे. रंगीबेरंगी CD बद्दल विचारणा केल्यावर कळले की, CD गोल फिरताना वेगवेगळे रंग दाखवते.