मायबोली गणेशोत्सव २०१३

गणराज 'रंगी' नाचतो - प्राजक्ता३० - सान्वी

Submitted by प्राजक्ता३० on 9 September, 2013 - 02:04

Saanvi Small1.jpg

पाल्याचे नाव : सान्वी
वय : ३ १/२ वर्षे
माध्यम : रंगीत पेन्सिल्स

पूर्ण चित्र सान्वीनेच रंगवले आहे, फक्त कुठे कोणता रंग द्यायचा ते मी सांगितले आहे.

विषय: 

गणराज 'रंगी' नाचतो - प्राजक्ता३० - श्रीया

Submitted by प्राजक्ता३० on 9 September, 2013 - 01:59

Shreeya Small1.jpg

पाल्याचे नाव : श्रीया
वय : ६वर्षे
माध्यम : रंगीत पेन्सिल्स

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१३: उपक्रम एस टी वाय : कथा १. रेवाचा निर्णय काय?

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 08:28

एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न!
धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने एखादी गोष्टं थोडी थोडी पुरी करावी.
एकेक सीन देत.
-------------------------------------------------------------------------------------------------------------

STY2.jpg

लेखकः बेफिकीर

कथा: रेवाचा निर्णय काय?

मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - उलट सुलट" ११ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 29 August, 2013 - 12:19

गणपती बाप्पा मोरया!
प्रत्येकाचं वेगळं रूप, जितके वेगळे तितके न्यारे
प्रत्येकाचे वेगळे गुण, ज्याला त्याला तितके प्यारे
असो बापडे आपल्याला काय
आपल्याला फक्त झब्बू द्यायचा हाय!
चला खेळूया खेळ - उलट सुलट!

नेमकं करायचय काय?

१. आधीच्या चित्रातल्या एखाद्या गोष्टीचा विरोधाभास टाकायचाय..
२.फोटो ओरिजनल हवा, एडीट केलेला किंवा कोलाज नको.
उदाहरणादाखलं हे पहा -

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१३