प्रवास

भटकंती मावळ प्रांताची

Submitted by जिप्सी on 7 August, 2012 - 01:09

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. त्यात मावळ प्रातांतला पाऊस हा तर "उडत्या पक्ष्याच्या पंखावर शेवाळं साठवणारा"!!.

अर्जुनाच्या तीरासारखा टोचणारा पाऊस, द्रौपदीच्या मोहक हास्यासारखे खळाळते निर्झर, युधिष्ठीरासारखा सच्चा सह्याद्रीचा निसर्ग, भीमाच्या गदेसारखा अंगावर वार करणारा भन्नाट रानवारा, नकुल-सहदेवासारखा आषाढ-श्रावणातला पाऊस. अशावेळी जर पुन्हा एकदा "पावसाळी भटकंती"चे "महाभारत" घडले तर बिघडले कुठे?

लोहगडाचा रांगडेपणा, लाडक्या पवनाचा नाजुकपणा
लवासाची नवलाई, मुळशीची हिरवाई
काळ्या मातीचा चिखलस्पर्श, हिरवी भातशेती पाहुन मनाला हर्ष

About WHOI

Submitted by kulu on 6 August, 2012 - 02:18

Does anyone here know about woods hole oceanographic institute in Maschusets? Can anyone tell me hw is social envrnmnt there? is dat place "jaganeble"? I'll go there for long duration project! Please guide me!! I am using mobile n cant write in Marathi (for some nasty maaybolikars)

विषय: 

"हुस्न-ए-कश्मीर" (3) — गुलमर्ग

Submitted by जिप्सी on 6 August, 2012 - 00:59

=======================================================================
=======================================================================
या मालिकेतील आधीची प्रवासचित्रे. Happy
१. "हुस्न-ए-कश्मीर"
२. राजधानी दिल्ली - कुतुबमिनार

३. "राजधानी दिल्ली"
४. "हुस्न-ए-कश्मीर" (१) — श्रीनगर (दल सरोवर)

“ पुणे ते पानिपत ” भाग ९ : ताजमहाल - एक अप्रतिम कलाकृती

Submitted by सारन्ग on 27 July, 2012 - 11:37

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449

“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884

“ पुणे ते पानिपत ” भाग ६ - http://www.maayboli.com/node/35939

“ पुणे ते पानिपत ” भाग ७ - http://www.maayboli.com/node/36194

“ पुणे ते पानिपत ” भाग ८ - http://www.maayboli.com/node/36408

आजचा प्रवास : आग्रा – मथुरा – दिल्ली

“ पुणे ते पानिपत ” भाग ८ : १२ तासात ३ राज्यं आणि ३ किल्ले

Submitted by सारन्ग on 13 July, 2012 - 12:27

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449

“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884

“ पुणे ते पानिपत ” भाग ६ - http://www.maayboli.com/node/35939

“ पुणे ते पानिपत ” भाग ७ - http://www.maayboli.com/node/36194

शेवटी एकदाचा आम्ही ११२० ला ग्वाल्हेर किल्ला सोडला आणि बाईक आग्र्याच्या रस्त्याला लागली. अजून १२१ किमी अंतर कापायचं होतं.

प्रतापगड !

Submitted by Yo.Rocks on 9 July, 2012 - 14:57

धुंदमय महाबळेश्वर इथुन पुढे..

प्रतापगडावर जायचे तर प्रायवेट टॅक्सीचे भाडे रुपये ७५०/- च्या घरात आहे.. एसटीची खास प्रतापगड दर्शन म्हणून हंगामी बसदेखील आहे.. पण आम्ही मुळातच भरपावसात बिगरहंगामी मोसमात आलो होतो.. अश्यावेळी सकाळी ९ वा. सुटणारी एक एसटी आहे जी गडावर जाते.. पण परतण्यासाठी संध्याकाळी पाच-सव्वापाच वाजेपर्यंत वाट बघावी लागते.. म्हटले थांबू पाच वाजेपर्यंत.. आम्हाला कुठलीच घाई नव्हती तसेपण मुख्य महाबळेश्वर ढगांमुळे झाकला गेला होता.. एसटी स्टँड गाठले ते पण ढगांमध्ये ..

शब्दखुणा: 

“ पुणे ते पानिपत ” भाग ७ : “हिंदुस्थानच्या किल्ल्यांच्या कंठनहारामधील मोती” अर्थात ग्वाल्हेरचा किल्ला

Submitted by सारन्ग on 5 July, 2012 - 06:56

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449

“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884

“ पुणे ते पानिपत ” भाग ६ - http://www.maayboli.com/node/35939

धुंदमय महाबळेश्वर

Submitted by Yo.Rocks on 4 July, 2012 - 06:00

पहाटे पाच वाजता'महाबळेश्वर' एसटी स्टँडला उतरलो तर सगळीकडे चिखलमय पाणी होते.. थंडगार हवा सुटली होती.. दृष्टी अंधुक झाल्यागत भासत होती.. एकीकडे धुक्याचे थवेच्या थवे येउन गळाभेट करत होते. तर दुसरीकडे पावसाची रिपरिप भेदक वार्‍यामुळे मारक वाटत होती.. या सगळ्यांपुढे स्टँडपरिसरातील विजेचे पिवळे दिवे अगदीच फिके पडले होते.. एखाद्या टिपिकल हिंदी चित्रपटातील रात्रीच्या पावसाचे दृश्य समोर चालू होते.. जल्ला विजाच काय त्या चमकायच्या बाकी होत्या.. Proud श्री.

उदंड देशाटन करावे ... सिक्कीम - भाग ५ : जोरगाँग आणि रुमटेक मॉनेस्ट्री...

Submitted by सेनापती... on 3 July, 2012 - 09:17

Pages

Subscribe to RSS - प्रवास