राजेश पाटील हा खानदेशातील ताडे या अगदी लहान खेड्यातून आलेला तरुण. अतिशय हलाखीत जगणार्या कष्टकरी कुटुंबातून आलेला राजेश शेतमजुरीचे मिळेल ते काम करून, पाव-भाजीपाला विकून, ट्रॅक्टरवर मजुरी करून, विहिरी खोदून शाळा शिकला.
Spoiler Warning : लॉर्ड ऑफ द फ्लाईज वाचायचं ठरवलं असेल आणि शेवट पुस्तकातूनच वाचावा असं वाटत असेल त्यांनी स्टार्सच्या नंतरचा भाग वाचू नये.
---------------------------------------------------------------------------------
केदारनी पुस्तकांच्या सुलभवर्गीकरणाची कल्पना मांडली आहे म्हणून आपल्यापरीने मॉडसचे काम थोडे तरी हलके व्हावे म्हणून - याच पुस्तकावरची मतं इथे एकत्र केलीत.
जयवन्त दळवींचे सारे प्रवासी घडीचे.
मॅजेस्टिक प्रकाशन
रंगकर्मींच्या अनेक पिढ्या तेंडुलकरांनी वाट सुकर केली, म्हणून दर्जेदार कलाकृती निर्माण करू शकल्या. मराठी रंगभूमीवर नेत्रदीपक कामगिरी करणार्या श्री. अतुल पेठे यांनाही तेंडुलकरांनी व त्यांच्या नाटकांनी प्रभावित केलं होतं.
मंडळी, आपल्यापैकी बर्याच जणांकडे निरनिराळी पाककृतींची पुस्तके असतील. काही तुमच्या अत्यंत आवडीची तर काही गरजेची जसे रुचिरा, अन्नपूर्णा वगैरे.
या मालिकेतील पहिलं पुस्तक आहे ग्रंथालीने प्रकाशित केलेले श्री. संजय पवार यांचं 'पानीकम'. १९९७ - २००२ या काळात श्री. पवार यांनी लिहिलेल्या स्फुटांचं हे संकलन. विद्रोही चळवळीशी अतिशय जवळचं नातं असणार्या श्री.
वाचकहो, नमस्कार आणि सुस्वागतम!