श्री. अतुल पेठे

श्री. अतुल पेठे - तेंडुलकरांबद्दल...

Submitted by चिनूक्स on 1 June, 2009 - 10:28

रंगकर्मींच्या अनेक पिढ्या तेंडुलकरांनी वाट सुकर केली, म्हणून दर्जेदार कलाकृती निर्माण करू शकल्या. मराठी रंगभूमीवर नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या श्री. अतुल पेठे यांनाही तेंडुलकरांनी व त्यांच्या नाटकांनी प्रभावित केलं होतं.

Subscribe to RSS - श्री. अतुल पेठे